Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सई ताम्हणकरचा ‘लॉकडाऊन’मधला संघर्ष; सोशल मीडियावर फोटो केला शेअर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Sai Tamhankar
0
SHARES
466
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीलाही आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने वेड लावणारी मराठमोळी बोल्ड, ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. गेल्या काही काळात तिने बॉलिवूड सिने इंडस्ट्रीत लहान मात्र अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारून स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या तिच्या ‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्यामधील भूमिकेवरून तिचे चाहते नाराज झाले होते. हा चित्रपट लोकडाऊन दरम्यान घडलेल्या घटनांवर आधारित आहे. याच्या चित्रीकरणा दरम्यानचा एक फोटो शेयर करत सईने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो तिच्या ‘इंडिया लॉ़कडाऊन’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दरम्यानचा आहे. या फोटोमध्ये सई एका हातगाडीवर झोपलेली दिसत आहे. तोंडावर छोटा नॅपकिन टाकून तिने झोपेतच एका हाताने काळ्या रंगाची छत्री पकडली असल्याचे यात दिसत आहे. तर आजूबाजूला चित्रीकरण सुरू असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत सईने एक कॅप्शन देत तिला आलेला अनुभव शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

या कॅप्शनमध्ये सईने लिहिले आहे कि, ‘जेव्हा आम्ही चित्रपटाच्या सेटपासून खूप दूरच्या ठिकाणी शूटिंग करत असतो, तेव्हा असं परिस्थितीशी जुळवून घेत काम करतो. हीच जुळवून घेण्याची वृत्ती टाळेबंदीच्या काळामध्ये आपल्या कामी आली’. सईचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

मधुर भंडारकर यांनी ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि या चित्रपटात सई एका मजूराच्या पत्नीची भूमिका साकारतेय. यात अभिनेता प्रतीक बब्बर तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. सई, प्रतीकसह श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडीदेखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. आगामी काळात लवकरच सई बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी सोबत ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटातदेखील झळकणार आहे.

Tags: India LockdownInstagram Postsai tamhankarViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group