Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सई ताम्हणकरलाही मिळालंय रिजेक्शन, कारण जाणून घ्याल तर हसून हसून दमाल; पहा व्हिडिओ

Adarsh Patil by Adarsh Patil
September 12, 2022
in सेलेब्रिटी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ
Sai Tamhankar
0
SHARES
75
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | झी मराठी’वरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम अनेक महिला अत्यंत आवडीने पाहतात. या शोचे सूत्र संचालन अभिनेता सुबोध भावे करीत आहे. बायकांच्या मनातले प्रश्न आणि त्याची उत्तरं देणारा हा शो कमी वेळात तुफान गाजला. कारण या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित असून यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला सहभागी होत असतात. या कार्यक्रमात अलीकडेच लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने हजेरी लावल्याचे दिसले. यावेळी सईने आयुष्यातील त्या रिजेक्शनबद्दल सांगितले जे फार धक्कादाक होते.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यावेळी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली की, ‘एका चित्रपटासाठी माझं सिलेक्शन झालं होतं. मात्र, शूटच्या एक दिवस आधी मला सांगितलं की तू आता हा चित्रपट करत नाहीयेस. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. मी हार्ट ब्रोकन झाले होते. माझा कॉन्फिडन्स लो झाला होता. पण मला वाटतं जेव्हा असं काही होतं तेव्हाच माणून पेटून उभा राहतो आणि त्यातून काहीतरी छान घडतं.’ हे ऐकून सुबोध भावेने तिला रिजेक्शनचे कारण विचारले. त्यावर हसून सई म्हणाली, तू चकणी आहेस.

आता हे उत्तर ऐकल्यावर संपूर्ण स्टुडिओमध्ये हशा पिकला. यावर सुबोध लगेच म्हणाला की, अग तो चुकून चकणी म्हणाला असेल. त्याला तू चिकणी दिसतेस असं म्हणायच असेल.’ तर यावर सई म्हणाली की, तो चकणा असेल म्हणून त्याला मी चकणी दिसली असेल.’ अशा अनेक मजेशीर प्रसंगांवर यावेळी सई दिलखुलासपणे बोलताना दिसली. सध्या हा प्रोमो व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

Tags: Marathi Actresssai tamhankarTV Show
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group