Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘करीनाशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही’; सैफ अली खानकडून पत्नीचं तोंडभर कौतुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 29, 2022
in सेलेब्रिटी, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ
Kareena-Saif
0
SHARES
126
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमधील असे अनेक कपल्स आहेत जे नेहमी ट्रेंडिंगमध्ये असतात. यातील काही कपल्स नवविवाहित म्हणून, तर काही घटस्फोटित म्हणून तर काही कपल्स लवीडवी कारणांसाठी चर्चेत असतात. यामुळे बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा विविध चर्चांना उधाण येतच असतं. यातच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर- खान यांनी ऑक्टोबर महिन्याच्या १६ तारखेला यशस्वी लग्नाची तब्बल १० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे हा महिना दोघांसाठी बराच स्पेशल राहिला. अशावेळी सुभाष के झा यांनी सैफ अली खानची एक मुलाखत घेतली होती. ज्यामध्ये त्याला काही प्रश्न विचारले गेले होते. या मुलाखतीत विविध उत्तरे देताना सैफने आपल्या पत्नीचे अर्थात करीनाचे भरभरून कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीनासोबत लग्न करून दहा वर्षे पूर्ण झाली..? असा प्रश्न केला असता सैफने क्षणाचाही विलंब न करता करिनाच्या कौतुकाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. यावेळी तो म्हणाला की, ‘हो, खरंय करीनाशी विवाह करून १० वर्ष झाली आणि मी खुश आहे. ती आणि तिच्यासह २ मुलं असा माझा संसार आहे. करीनाबद्दल विशेष बोलायचं झालं तर, तिच्याशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. स्वभावानुसार मी फारसं कुणाचं कौतुक करत नाही. खर तर मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतोच. पण कधी कधी तिच्या इच्छेपोटी मला सोशल मीडियावर सक्रिय रहाव लागतं.’

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

गेल्या अनेक वर्षांपासून सैफ आणि करीना दोघेही आपला संसार एकत्र रांधत आहेत. माहितीनुसार, २००८ साली ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यातील जवळीक वाढली होती. ज्यामुळे ते दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवताना स्पॉट झाले होते. काही ठिकाणी त्यांना एकत्र मीडियाने स्पॉट केले होते. काही काळानंतर सैफने करीनाला प्रपोज केलं. मात्र तेव्हा करीनाचा सैफला थेट नकार आला होता.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

लग्नाविषयी निर्णय घेताना करिनाने तिच्या वाटणीचा बराच वेळ घेतला होता. यानंतर खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर तिने सैफसाठी लग्नाला होकार दिला आणि १६ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

यानंतर २०१६ साली करिनाने पहिल्या बाळाला जन्म दिला. ज्याचं नाव तैमूर अली खान असे आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

यानंतर गतवर्षी २०२१ साली करिनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. ज्याचे नाव जहांगीर अली असे आहे. अशा पद्धतीने सैफ आणि करीनाचे चौकोनी कुटुंब आहे.

Tags: Bollywood Trending CoupleKareena Kapoor-khanSaif ali khanViral PhotosViral Statement
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group