Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सलमान- कॅटरिनाचा बहुचर्चित चित्रपट टायगर 3 ‘या’ दिवशी रिलीज होणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 17, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Tiger 3
0
SHARES
118
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ज्यामूळे त्याचा एखादा चित्रपट येणार असं म्हटलं कि, चाहत्यांच्या जीवाची नुसती घालमेल होत असते. त्याचा चित्रपट कधी रिलीज होतो आणि आपण कधी पाहतो अशी एक वेगळीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. सध्या सलमान खानचा ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी कि जान’ हे चित्रपट येऊ घातले आहेत. त्यामुळे या चित्रपटांबाबत प्रेक्षक वर्ग प्रचंड आतुर आहे. दरम्यान ‘टायगर ३’ या बहुचर्चित चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात अली असून याबाबत यशराज फिल्म्सने माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Yash Raj Films (@yrf)

सलमानचे चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. त्यामुळे ‘टायगर ३’च्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांचे लक्ष असते. हा चित्रपट येत्या २१ एप्रिल २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार होता. मात्र, चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये निर्मात्यांकडून मोठा बदल करण्यात आल्याचे समजत आहे. यशराज फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ हा चित्रपट २१ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होणार नसून पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. यामुळे आता चाहत्यांना आणखी वाट पहायला लागणार आहे. या नव्या रिलीज डेटमुळे चाहत्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून निर्मात्यांनी सलमान खानचा चित्रपटातील नवा लूक शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

टायगर ३’च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देणारी पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ‘टायगर २०२३’ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. इतकेच नव्हे तर यासोबत निर्मात्यांनी हेदेखील जाहीर केले आहे कि, ‘टायगर ३’ हा आगामी चित्रपट फक्त हिंदी भाषेतच नव्हे तर हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगू भाषेतसुद्धा रिलीज केला जाणार आहे. सलमान खाननेदेखील हि पोस्ट शेअर केली आहे. सोबत चित्रपटातील स्वतःचा नवा लूकसुद्धा त्याने शेअर केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कॅटरिना आणि सलमानची जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieKatrina Kaif-KaushalNew Release DateSalman KhanTiger 3
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group