Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बस कर रे.. आता काय कानातून रक्त काढशील..?’; सलमान खानच्या गायकीने नेटकरी परेशान

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 21, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
3.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिने इंडस्ट्रीचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानचं वय वाढत असलं तरीही सिनेमात तो मुख्य नायकाची भूमिका काही सोडेना. त्यातच आता त्याच्या डोक्यावर गायनाचं वेड असं काही चढलंय कि ते लवकर उतरलं नाही तर नेटकऱ्यांना वेड लागेल का काय..? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

असं म्हणायचं कारण असं आहे कि, सलमानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘जी रहे थे हम’ हे गाणे प्रदर्शित झाले असून हे त्याने स्वतःच गायले आहे. जे ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी अगदी हात जोडून गाऊ नको रे बाबा असे म्हटले आहे.

अभिनेता सलमान खानचे चाहते गेल्या कित्येक महिन्यांपासून त्याच्या ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. या चित्रपटात सलमानने गायलेलं गाणं ऐकून मात्र आता हि प्रतीक्षा ताणली जावी अशी नेटकऱ्यांची इच्छा आहे. ‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘जी रहे थे हम’ या गाण्याचे गायन सलमानने हौसे खातीर केले असेल तर हि हौस त्याला भारीच भारी पडतेय. कारण याआधी बिली बिली गाण्यावरील डान्समुळे तो ट्रोल झाला होता आणि आता या गाण्याच्या गायनामुळे ट्रोल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातील रिलीज होणारे हे तिसरे गाणे आहे. सगळ्यात आधी ‘नईयो लगदा’ हे रोमँटिक गाणे रिलीज झाले होते. यातील सलमानचा अतरंगी डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली होती. यानंतर आता थेट गाणं गायल्यामुळे सलमान काही टक्के जास्तच ट्रोल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानचा गायनाचा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे.. असे म्हणत अनेकांनी त्याची टर् उडवली आहे. तर एकानं म्हटलंय कि, ‘तुझ्या आवाजात काहीच वेगळेपणा नाही. मुळात अभिनय सोडून गाण्याच्या फंदात कशाला पडतोयस..? तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘पैसे वाचविण्यासाठी तू का गायलास..?’ कृपा कर पण गाऊ नको’.

Tags: bollywood actorKisi ka Bhai Kisi Ki JaanNew Song ReleaseSalman KhanYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group