Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘Tiger 3’च्या सेटवर भाईजानच्या खांद्याला दुखापत; अभिनेत्याने फोटो शेअर करत स्वतःच दिली माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 19, 2023
in फोटो गॅलरी, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Salman Khan
0
SHARES
95
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग इतका मोठा आणि विस्तारलेला आहे कि बस्स रे बस्स. सलमान खानचा सिनेमा येणार म्हटलं कि त्याच्या चाहत्यांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा असतो. अलीकडेच सलमान खानचा ‘किसी का भाई किसी कि जान’ चित्रपट रिलीज झाला. मात्र या सिनेमाची मनाजोगती जादू चालली नाही. पण आता प्रेक्षकांच्या लाडक्या सिरीजमधील ‘टायगर ३’ येऊ घातला आहे. या सिनेमाचे सध्या शूटिंग सुरु असून नुकताच सेटवर झालेल्या एका अपघातात सलमान खान जखमी झाला आहे.

Wen u think u r carrying the weight of the world on your shoulders , he says duniya ko chodo paanch kilo ka dumbbell utha ke dikhao .Tiger Zakhmi Hai . #Tiger3 pic.twitter.com/nyNahitd24

— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 18, 2023

सलमान खानचा ‘टायगर ३’ हा सिनेमा अत्यंत बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा एक आहे. ज्याचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत. या सिनेमाच्या शूटिंग सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत झाल्याचे त्याने स्वतःच ट्विटरवर फोटो शेअर करत सांगितले आहे. अभिनेता सलमान खान याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर पाठमोरा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत सलमानच्या पाठीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. सोबतच त्याने कॅप्शनमध्ये आपल्याला दुखापत झाल्याचे स्पष्ट केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

हा फोटो शेअर करताना सलमान खानने ट्विट केले आहे कि, ‘जेव्हा तुम्हाला असं वाटतं की साऱ्या जगाचं ओझं तुमच्याच खांद्यावर आहे, तेव्हा तो म्हणतो जग वगैरे बाजूला ठेव, पाच किलोचे डंबेल उचलून दाखव आधी…. टायगर जखमी आहे’. आता सलमानच्या पाठीला हि ही दुखापत नेमकी कधी आणि कशामुळे झाली आहे..? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र हे ट्वीट पाहता त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाल्याचे समजत आहे. सलमानच्या या ट्विटवर अनेकांनी त्याच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. माहितीनुसार, ‘टायगर ३’ यावर्षी दिवाळीच्या आसपास प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इतकेच नव्हे तर या चित्रपटात शाहरुख खान छोट्या कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे.

Tags: Injured During ShootSalman KhanTiger 3Tweeter PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group