Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16: ‘अरे मला तर देवी सापडली’; सलमानने केली प्रियांकाच्या दुटप्पीपणाची पोलखोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 24, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
2.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचा १६ वा सीजन जितका कमाल सुरु आहे तितकाच रंजक होत चालला आहे. शोची वाढती टीआरपी पाहून मेकर्सने शो ४ आठवडे वाढवला आहे. यानंतर आता घरातील प्रत्येक सदस्यांने शोच्या टीआरपीसाठी योगदान देणे गरजेचे आहे. त्यामुळे आता घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर १००% नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. आतापर्यंत नो नॉमिनेशन फंड्याने सगळ्यांनाच वाचविले. यापुढे असे होण्याची शक्यता फार कमी. या घरातील प्रत्येक सदस्याने चेहऱ्यावर लावलेला मुखवटा आता हळूहळू उतरू लागला आहे. या विकेंड का वारमध्ये शो होस्ट सलमान खान स्पर्धक प्रियांका चहर चौधरीचा मुखवटा कराकरा फेडताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

या घरात एंटर केल्यापासून प्रियांका चहर चौधरीने आपण किती चांगले आहोत, प्रियांका हे करत नाही, प्रियांका ते करत नाही, मी प्रियांका आहे, प्रियांका तुमच्यासारख्यांच्या नादाला लागत नाही, माझ्यासमोर हि नौटंकी करू नको, मी सगळं परफेक्ट करते, मी नेहमी खरं बोलते, प्रियांका कधी खोटं बोलत नाही, प्रियांका नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहते….. उफ्फफ् सतत आपलं प्रियांका अशी आणि तशी हेच सुरु होत. घरात आल्यापासून ती आपण किती चांगले आहोत हेच दाखवण्याच्या प्रयत्नात राहिली आहे. ज्यामुळे याआधीशुद्दच सलमानने तिचा क्लास लगावला होता. पण समजेल ती प्रियांका कुठली. म्हणून यावेळी थोड्या वेगळ्या भाषेत सलमानने प्रियांकाचा खरा चेहरा समोर आणला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

व्हायरल प्रोमोमध्ये सलमान म्हणतो कि, ‘प्रियांका तुझी लेव्हलचं वेगळी आहे. इथे कुणाकुणाला वाटत कि प्रियांका फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करते.’ यानंतर घरातील काही स्पर्धक एकाच विषयाबद्दल दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रियांका कशी वागली हे सांगतात. यावर सलमान म्हणतो कि, ‘दुसऱ्याने काही केलं तर तो चुकीचा आहे हे दाखविण्यासाठी तुझ्याकडे अनेक कारण असतात. पण तेच तू केलस तर तू बरोबर.. कितीतरी वेळा तू तुझे आदर्श अंकितसाठी बाजूला ठेवलेस. अंकितला वाचवण्यासाठी तू बझर न दाबल्यामुळे जेव्हा पैसे गेले तेव्हा तुझा निर्णय इतरांपेक्षा योग्य कसा होता..? प्रत्येकवेळी तू एखाद्या गोष्टीवर मोठा आवाज करून बेसलेस मुद्दा ठेवण्यासाठी बाचाबाची करतेस. तुझी मैत्री मैत्री आणि त्यांची मैत्री दुष्मनी..? असं करशील तर तुझ्या वागण्यावर आणि डबल स्टॅण्डर्डवर प्रश्न उठणारच ना..’

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostPriyanka ChaharPromo VideoSalman Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group