Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडचा ‘प्रेम’ परतणार..?; सलमान खान पुन्हा एकदा रोमँटिक भूमिकेत दिसणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 10, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Salman Khan
0
SHARES
3.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा दबंग भाईजान म्हणजेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. यामुळे अनेकदा त्याच्या खाजगी आयुष्यासह त्याच्या आगामी प्रोजक्टबद्दल प्रत्येक अपडेट त्याचे चाहते ठेवतात. सलमान गेल्या काही काळापासून अनेक दबंग भूमिकांमध्ये दिसला आहे. बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील सलमानचे गाजलेले पात्र म्हणजे रोमँटिक बॉय ‘प्रेम’. हे पात्र त्याला सूरज बडजात्या यांच्याकडून मिळाले आहे. मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ-साथ है, प्रेम रतन धन पायो अशा अनेक चित्रपटात त्याच्या पत्राचे नाव प्रेम होते. हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावले. मात्र गेल्या बऱ्याच काळात सलमान पुन्हा ‘प्रेम’ या नावासहित दिसलाच नाही. यानंतर आता लवकरच तो हे पात्र पुन्हा जिवंत करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

सूरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान सहभागी झाला होता. यावेळी त्याने सुरज बडजात्या यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करणार असल्याचे म्हटले आहे. अर्थात येत्या काळात प्रेम पुन्हा परतणार आहे असे त्याने सांगितले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या बऱ्याच भूमिकांचे नाव प्रेम होते. यामुळे नव्वदीच्या काळात त्याला प्रेम या नावाने जास्त ओळखले जात होते.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

‘उंचाई’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी माध्यमांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रतिनिधींनी सलमान खानला प्रेम हि ओळख देणाऱ्या सुरज बडजात्या यांना काही प्रश्न विचारले. ज्यामध्ये एक प्रश्न असाही होता कि, तुम्ही आगामी काळातील चित्रपटात सलमान खानच्या ‘प्रेम’ या सीरिजसाठी कोणत्या नव्या पात्राचा विचार करताय का..? यावर प्रत्युत्तर देताना, चित्रपट निर्मात्याने ‘प्रेम परत येईल’ एव्हढेच सांगितले आहे. यावेळी सलमानने गंमतीने म्हटले कि, यावेळी प्रेम परत येईल आणि लग्न करेल याची खात्री बडजात्या देतील. शिवाय सूरज या चित्रपटाचे नाव ‘प्रेम की शादी’ असं ठेवेल.

Tags: bollywood actorBollywood Upcoming MovieInstagram PostSalman KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group