Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या घरी चोरी; ओळखीतल्याच माणसाने चोरले 5 लाखांचे डायमंड इअररिंग्ज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 18, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
102
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता खान- शर्माच्या घरी चोरी झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अर्पिता खान- शर्माच्या मुंबईतील घरात दिनांक १६ मे २०२३ रोजी, मंगळवारी चोरी झाली. या चोरीमध्ये अर्पिताच्या घरातून तिचे ५ लाख रुपये किंमतीचे हिऱ्याचे इअररिंग्ज म्हणजेच कानातले चोरी झाले आहेत. हि चोरी अर्पिताच्या घरातील नोकर संदीप हेगडेने केल्याचे तपासात समोर येताच पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma)

एएनआयने वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानची बहीण अर्पिता खान- शर्माच्या घरी काम करणाऱ्या नोकराने हि चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले. अर्पिताच्या घरी चोरी करणाऱ्या या नोकराचं नाव संदीप हेगडे असे आहे. संदीपचे वय ३० वर्ष आहे आणि तो मुंबईतील विलेपार्ले या भागात वास्तव्यास आहे. संदीप हेगडेची चोरी समोर येताच मुंबई पोलिसांनी तडक कारवाई करत त्याला अटक केली आहे.

Maharashtra | A man namely Sandeep Hegde (30) had stolen the diamond earrings of Salman Khan's sister Arpita Khan from her house on May 16. Police have arrested the accused. The earrings were worth Rs 5 lakh. Sandeep Hegde was working in Arpita Khan's house as a house help:… pic.twitter.com/o3BWdGYK6v

— ANI (@ANI) May 17, 2023

अर्पिताला जेव्हा समजले कि तिच्या घरातून तिचे तब्बल ५ लाख रुपये किंमतीचे हिऱ्याचे कानातले चोरी झाले आहेत तेव्हा तिने लगेच मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीत अर्पिताने पोलिसांना सांगितले कि, ‘माझे हिऱ्याचे कानातले चोरी झाले आहेत. ज्याची किंमत ५ लाख रुपये इतकी आहे’. यानंतर पोलिसांनी अर्पिताच्या घरापासूनचं तपासाला सुरुवात केली असता त्यांना लागलेल्या सुगाव्यानुसार चोरी झाली त्याच रात्री अर्पिताचा नोकर अर्थात आरोपी संदीप हेगडेला अटक करण्यात आली.

Tags: ANIarpita khan sharmaSalman KhanTwitter PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group