Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ती’च्या निधनाने कोलमडला सलमान खान; फोटो शेअर करत म्हणाला, ‘तू माझ्यासाठी खूपच महत्वाची होतीस’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 3, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Salman khan Emotional
0
SHARES
8.8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा सोशल मीडियावर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. वयाची साठी जवळ येऊनही सलमान खानचा चाहता वर्ग मोठा असल्यामुळे त्याने शेअर केलेली कोणतीही पोस्ट साहजिकच तुफान वायरल होते. नेहमीच मिश्किल अंदाज आणि हटके स्टाईलमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा सलमान आज भावूक होताना दिसला आहे. सलमानने त्याच्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावल्याची भावना त्याने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अभिनेता सलमान खानने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एका महिलेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत सलमानने लिहिलेलं कॅप्शन वाचल्यानंतर समजत आहे की, या महिलेचे निधन झाले आहे आणि तिच्या निधनाचा अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. मात्र या कॅप्शनमध्ये हे समजू शकत नाहीये कि, ही महिला नक्की कोण आहे..? तिचे नाव काय…? तिचे आणि सलमानचे नेमके नाते काय आहे..? चाहत्यांमध्ये या फोटो आणि कॅप्शनबाबत विविध चर्चा सुरु आहेत.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दरम्यान या फोटोसह सलमानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘तू माझ्यासाठी खूपच महत्वाची होतीस, तुझ्याकडून खूप प्रेम मिळालं. तुला भावपूर्ण आदरांजली!!’ सलमानने लिहिलेल्या कॅप्शनवरून हि व्यक्ती त्याच्या अत्यंत जवळच्या आणि महत्वाच्या माणसांपैकी एक असल्याचे समजते. या फोटोवर सलमानच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. काही युजर्सने म्हटलं आहे कि, हि महिला सलमान खानची केअर टेकर म्हणजेच आया होती. जिने लहानपणी सलमानला सांभाळलं आणि त्याची काळजी घेतली. त्यांचे नाव ऍडलीना असे आहे. त्यांना सलमान लहानपणापासूनच अद्दू म्हणून हाक मारत असे. त्या मूळ थायलंडच्या होत्या. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Tags: death newsEmotional PostInstagram PostSalman KhanViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group