Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शाकुंतलम’साठी समंथाने परिधान केले खरेखुरे कोट्यवधींचे दागिने; आकडा ऐकून येईल चक्कर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 28, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shakuntalam
0
SHARES
229
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हि अभिनेत्री नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी चर्चेत राहिली आहे. शिवाय उत्तम अभिनयामुळे तीचे नाव भारतातील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. केवळ साऊथ नव्हे तर हिंदी वेब सिरीजच्या माध्यमातून समंथाने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. यानंतर आता ती तिचा आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’मुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या १४ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या आधी समंथाचा या चित्रपटातील दागिन्यांनी मढलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे हे दागिने खरे असून कोट्यवधी रुपयांचे असल्याचे समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Gunaa Teamworks (@gunaa_teamworks)

समंथा या चित्रपटातील लूकमध्ये अगदी अप्सरेसारखी दिसते आहे. तिच्यावरून नजर हटणे अवघड झाले आहे. मुख्य म्हणजे या भूमिकेसाठी लूक करताना समंथाने परिधान केलेले सर्व दागिने खरे आहेत. त्यामुळे समंथाच्या लुकसह दागिन्यांचीदेखील जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील समंथाचा दागिने परिधान केलेला हा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. यामध्ये समंथाने परिधान केलेली बिंदी ते पैंजणापर्यंत सर्व दागिने खरे असून सोने आणि हिऱ्याचा वापर करून बनवलेले आहेत. या दागिन्यांची किंमत तब्बल १४ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. तिचा हा लूक प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Gunaa Teamworks (@gunaa_teamworks)

प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हि लवकरच ‘शाकुंतलम’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून समंथा यामध्ये मुख्य भूमिका साकारते आहे. या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. अशातच या चित्रपटातील समंथाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लूकमध्ये समंथा प्रेक्षकांना अगदी मोहिनी घालतेय असे वाटत आहे. एकीकडे समंथाच भुरळ घालणारं सौंदर्य आणि दुसरीकडे थक्क करणारी दागिन्यांची किंमत याची सोशल मीडियावर भारी चर्चा सुरु आहे.

Tags: Instagram PostNew Upcoming MovieSamantha PrabhuViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group