Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

संदीप पाठकचा डान्स व्हिडीओ तूफान व्हायरल, यात दडलाय मोलाचा संदेश; तुम्ही पाहिलात का?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 23, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sandip Pathak
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता संदीप पाठक त्याच्या कॉमिक टायमिंगमुळे नेहमीच चर्चेत असतो. संदीपने विविध नाटके, मालिका, चित्रपट आणि रिऍलिटी शो मधून विविध भूमिका करीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एक डाव धोबीपछाड’, शहाणपण देगा देवा’, ‘रंगा पतंगा’, ‘पोस्टर गर्ल’ यांसारख्या विविध चित्रपटांतून त्याने अलग धाटणीच्या भूमिका साकारल्या. सध्या एका व्हिडीओमुळे संदीप चांगलाच चर्चेत आहे. त्याने एका ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडीओ बनवत मोलाचा संदेश देण्याचे काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sandeep Pathak (@mesandeeppathak)

आजकाल सारेच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय होऊ लागले आहेत. तसाच संदीप देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याने नुकताच ट्रेंडिंग गाण्यावर एक भन्नाट व्हिडिओ शूट केला आहे. सोसायटीमधील मुलांसोबतचा त्याचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. इतकेच नव्हे तर त्याने या गाण्यावर थिरकताना लोकांना बहुमोलाचा संदेश दिला आहे. डान्स आणि धम्माल करत आपण या कोरोनाच्या काळात स्वत:ला कश्याप्रकारे फिट ठेवून शकतो हे दाखवण्याचा त्याने एक लहानसा प्रयत्न केला आहे. मास्क लावणं.. सॅनिटायझर वापरणं .. गरम पाण्याची वाफ घेणं.. गरजेचं आहे, असे संदीप या व्हिडीओतून सांगतोय.

View this post on Instagram

A post shared by Sandeep Pathak (@mesandeeppathak)

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संदीपने लिहिले आहे कि, ” मी माझ्या सोसायटीतल्या छोट्या मित्रांसोबत रील केली आहे. ह्या छोट्या मित्रांचा अभिनय क्षेत्राशी काही संबंध नसताना त्यांनी ह्या रीलचं शुटींग खूप एन्जॉय केलं, थँक्स फ्रेंड्स सध्याच्या कोरोना काळात “स्वत:ची काळजी घ्या” एवढा संदेश देण्याचा छोटा प्रयत्न.. गोड मानून घ्या”. अभिनेता संदीप पाठक हा ‘फू बाई फू’, ‘घडलंय बिघडलंय’,’असंभव’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, अशा मालिकांतून तर ‘असा मी असामी’, ‘लग्नकल्लोळ’, ‘जादू तेरी नजर’, ‘ज्याचा शेवट गोड’, ‘सासू माझी धांसू’ या नाटकांतून त्याने आपला चाहता वर्ग तयार केला आहे. यामुळे त्याचा हा संदेशपुर्वक व्हिडीओ चांगलाच वायरल होताना दिसत आहे.

Tags: Covid 19 AwarenessInstagram Social PostLatest Trending VideoSandeep PathakViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group