Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘माझ्या राजाच्या आशिर्वादानं..’; संतोष जुवेकरने व्यक्त केली मनातली सुप्त ईच्छा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 11, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Santosh Juvekar
0
SHARES
76
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. यामुळे विविध फोटो, व्हिडीओ तो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसतो. यामुळे आपसूकच तो चाहत्यांच्या चर्चेचा भाग होतो. पण आज संतोषने शेअर केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे आणि चर्चेचा विषय ठरते आहे. हि पोस्ट त्याने महाराष्ट्राचं आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात भाष्य करत शेअर केली आहे. यामध्ये त्याने ‘पावनखिंड’मधील गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

संतोष जुवकेरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे क, ‘खूप इच्छा होती आणि अजूनही आहे माझ्या शिवबा राजं वर निघणाऱ्या सिनेमात काम करण्याची फक्त एक गाणं मिळालं आनं जीव आपसूक गुंतला, वीज कडाडली अंगात आणि नाद नाद लागेल असा नाचलो अख्खा सिनेमा मिळाला करायला तर काय आग लागलं ओ माझ्या राज्याच्या आशिर्वादानं ही संधी पण लवकरच येईल माझ्या आयुष्यात” जय भवानी..जय शिवराय.. जय जय रघुवीर समर्थ।।’ संतोष जुवेकरची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे.

संतोष जुवेकरच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनीही कमेंट केल्या आहे. एका नेटकऱ्याने पोस्ट शेअर करत लिहिलंय कि, ‘लवकरच तुझी इच्छा पूर्ण होवो.. हे गाणं (हार्ट इमोजी).. आनंद होतो की यात तू आहेस..’. अन्य एकाने लिहिलंय कि, ‘दादा नक्की येणार तो दिवस’. आणखी एकाने लिहिलंय, ‘दादा तुमची इच्छा महाराज नक्कीच लवकरच पूर्ण करतील’. एकंदरच काय तर संतोष जुवेकरचे चाहते त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून शुभेच्छा देत आहेत.

Tags: Instagram Postmarathi actorSantosh Juvekarviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group