Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बेबी तुझे पाप लगेगा!! राखीने साराला उचललं अन सेकंदात खाली..; बाथरूममध्ये रंगला दोघींचा ड्रामा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 31, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Sara_Rakhi
0
SHARES
123
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा तुफान चर्चेत आहे. या सिनेमातील पहिले वहिले रोमँटिक गाणे रिलीज झाल्यानंतर सिनेमाच्या प्रमोशनला जोरदार सुरुवात झाली आहे. नुकतच सारा आणि विकी दोघेही इंटरनॅशनल फिल्म अकादमी अवॉर्ड्स, अबू धाबी येथे एकत्र दिसले. यावेळी दोघांनीही आपल्या सिनेमाचे भारी प्रमोशन केले. यावेळी विकीने ड्रामाक्वीन राखी सावंतसोबत ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स केला तर सारा आणि राखी यांचं काही वेगळंच चालू होतं. पण हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

तसं तर ड्रामा करायच्या बाबतीत राखीला तोड नाही. पण याबाबतीत सारा पण काही कमी नाही. या अवॉर्ड सोहळ्यात सारा अली खान आणि राखी सावंत यांची भेट झाली. यावेळी दोघीनींही लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यामुळे इथे लेडीज टशन पहायला मिळालं. या व्हायरल व्हिडिओत सारा राखीला म्हणते, ‘तु देखील लालच रंगाचा ड्रेस घातला आहे’. तर राखी म्हणते, ‘माझा ड्रेस चांगला आहे आणि मी लाल मिरचीसारखी दिसत आहे’. तर सारा म्हणते, ‘मी लाल चेरी दिसत आहे’. यावर राखीने म्हणते कि, ‘मी केकसारखी आणि तू केकवरच्या चेरीसारखी वाटते आहेस’.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

इथे सारा रडल्यासारखा चेहरा करते आणि राखीला म्हणते, ‘तू पापी आहेस’. हे ऐकताच राखी म्हणते, ‘मला पाप लागत असेल तर लागू दे, आता मी पण डान्स करेन आणि मला ५ किलो, १० किलो पाप लावून घेईन’. यानंतर दोघी मिळून ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमातील ‘बेबी तुझे पाप लगेगा..’ गाण्यावर नाचताना दिसतात. यावेळी राखी साराला उचलते आणि व्हिडिओच्या शेवटी त्या कोसळताना दिसतात. हा व्हिडिओ साराने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सारा – विकीच्या ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या प्रमोशन हेतू हा व्हिडीओ बनवला आहे आणि हा सिनेमा येत्या २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होतो आहे.

Tags: Instagram Postrakhi sawantSara Ali KhanVicky KaushalViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group