Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अजय देवगणचा ‘भोला’ या दिवशी रिलीज होणार; दुसऱ्या टीझरची सोशल मीडियावर हवा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 24, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Bholaa
0
SHARES
64
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा सिंघम अभिनेता आणि निर्माता अजय देवगण आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘भोला’ची चर्चा आहे. या चित्रपटाचा टिझर आल्यापासून सगळ्यांना अजयच्या लूकबाबत एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच आता या चित्रपटाचा दुसरा टिझर रिलीज झाला आहे. जो पाहून भोला बाबत प्रेक्षकांमध्ये असणारी उत्सुकता आणि कुतूहल आणखीच वाढलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

मंगळवारी ‘भोला’चा दुसरा टीझर रिलीज झाला आहे. जो पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता वाढली आहे. याआधी अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला रिलीज झाला होता. जो पाहून चित्रपट रिलीज कधी होणार अशी आतुरता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. दरम्यान, चाहत्यांच्या प्रचंड मागणीनुसार भोला चित्रपटाचा दुसरा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ही माहिती शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

‘भोला’चा दुसरा टीझर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला असून चांगलाच व्हायरल झाला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. अजय देवगण आणि तब्बू स्टारर आगामी चित्रपट ‘भोला’ हा ३० मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही अजय देवगणने काम पहिले आहे. माहितीनुसार, अजय देवगणचा ‘भोला’ हा साऊथ सिनेइंडस्ट्रीचा सुपरहिट सिनेमा ‘कैथी’चा रिमेक आहे.

Tags: Ajay DevgnBholaInstagram PostOfficial TeaserUpcoming Bollywood Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group