Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तू कोरोनातून बरा कधी झालास..? नयनताराच्या लग्नात शाहरुखला पाहून नेटकरी चक्रावले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Nayanthara Wedding_SRK
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतच साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि निर्माता-दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी आज ९ जून २०२२ रोजी महाबलिपूरम येथे एका लक्झरी रिसॉर्टमध्ये एकमेकांसोबत सात जन्माची गाठ बांधली आहे. या लग्न सोहळ्याला नयनतारा आणि विघ्नेश यांच्या कुटुंबासह, त्यांचे मित्र मंडळी आणि सिने इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य म्हणजे या लग्न सोहळ्यासाठी बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानदेखील गेला होता. पण मुख्य चर्चेची बाब अशी कि शाहरुखला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मग तो या लग्नाला गेलाच कसा..? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

https://www.instagram.com/p/CelDHlah6G1/?utm_source=ig_web_copy_link

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री नयनतारा आणि निर्माता-दिग्दर्शक विग्नेश यांचा विवाहसोहळा थाटात पार पडल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित असल्याचे व्हायरल फोटोतून आढळले आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा देखील समावेश आहे. पण ५ जून २०२२ रोजी शाहरुख खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्याचे लग्न समारंभासारख्या सार्वजनिक ठिकाणी जाणे अनेकांना खटकले आहे. अभिनेत्री नयनतारा आणि शाहरुख खान यांनी आगामी चित्रपट ‘जवान’मध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे आपली सहकलाकार नयनतारा हिच्या लग्नात शाहरुखचे जाणे साहजिक आहे.

View this post on Instagram

A post shared by AbhiSK007 (@abhisk007)

दरम्यान शाहरुखचा रॉयल अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर अनेकांनी विविध कमेंट करीत त्याच्यावर संताप व्यक्त केलाय. आशयाच्या कमेंट केल्या आहेत की, नेटकऱ्यांनी तुला कोरोना झालाय ना..? मग लग्नाला कसा गेलास..? असा सवाल उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी अरे तू कोरोनातून बरा झालास..? अशी विचारणा केली आहे. तर काहींनी विचारलंय की, ‘त्याने स्वत:ला १४ दिवस आयसोलेट करणं आवश्यक होतं, नाही का?’, ‘एवढ्या लवकर कोव्हिड बरा झाला?’ दरम्यान काहींनी अशाही कमेंट केल्या आहेत की, शाहरुखला कोरोना झाल्याची निव्वळ अफवा होती. आता यात जेव्हढे ट्रोलर्स आहेत तेव्हढे चाहतेही आहेतच ना. त्यामुळे कुणी तो लग्नाला का गेला असे विचारत आहे. तर कुणी तो बरा झाला म्हणून आनंद व्यक्त करीत आहे.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

पण पँपराझींनी शाहरुख खानचे हे फोटो शेअर करताना कोरोनामुक्त झाल्यानंतर.. असे कॅप्शन दिले आहे. शिवाय ५ जून २०२२ रोजी म्हणजेच ४ दिवस आधी जेव्हा शाहरुख कोरोना पॉझिटिव्ह आहे अशी माहिती समोर आली होती तेव्हा स्वतः शाहरुख किंवा त्याच्या कुटुंबाने वा SRK टीमने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. मात्र करण जोहरच्या बर्थडे पार्टीनंतर शाहरुखला कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांनी म्हटले होते.

Tags: Instagram PostNayantharaShahrukh KhanViral PhotosWedding Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group