Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन जखमी; शूटिंगदरम्यान बरगड्यांना गंभीर दुखापत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 6, 2023
in Breaking, Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, ब्लॉग, सेलेब्रिटी
0
SHARES
2.8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे शूटिंग हैद्राबाद येथे सुरु आहे. हैद्राबादमध्ये शूटिंग चालू असताना अमिताभ बच्चन जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्वतः अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर या दुखापतीची माहिती देत आपले हेल्थ अपडेट शेअर केले आहे. तसेच त्यांनी या ब्लॉगमध्ये सांगितले आहे की, ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे.

"In Hyderabad at shoot for Project K, during an action shot, got injured, rib cartilage popped broke & muscle tear to the right rib cage. Cancelled shoot, did doctor consult & scan by CT at AIG Hospital in Hyderabad & flown back home," posts Amitabh Bachchan.

(pic 2: file pic) pic.twitter.com/BqHu6yKirL

— ANI (@ANI) March 6, 2023

त्याच झालं असं कि, अभिनेता अमिताभ बच्चन सध्या आगामी चित्रपट ‘प्रॉजेक्ट के’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात अमिताभ हे काही अ‍ॅक्शन सिक्वेन्सचा भाग आहेत. यातील एका अ‍ॅक्शन सीक्‍वेन्सचे शूटिंग सुरु असतेवेळी अमिताभ जखमी झाले. या दुखापतीत त्यांच्या उजव्या बरगडीचे स्नायू फाटले आहेत. याबाबत स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर हि माहिती शेअर करताना हेल्थ अपडेट दिले आहे. अमिताभ यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना तडक शूट सोडून मुंबईत यावे लागले असून त्यांच्यावर उपचार सुरु आएह्त. अमिताभ सध्या त्यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्यात आराम करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी असे लिहिले ते कि, ‘हैदराबादमध्ये’ प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान ॲक्शन सीन शूट करताना मी जखमी झालो. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली. त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. हैदराबादमधील AIG रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतला असून सीटी स्कॅनही केले. आता घरी परतलो आहे. मलमपट्टी करण्यात आली असून सध्या मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. हो हे वेदनादायक आहे. हालचाल करण्यासाठी आणि श्वास घ्यायला त्रास होतोय’.

Tags: Amitabh BachchanBlog Postbollywood actorInjured During Shootviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group