Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘इंडियन आयडॉल १२’ च्या सेटवर रेखा यांनी दिली नेहा कक्करला लग्नाची भेट!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 5, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Neha Kakkar with Rekha
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या लोकप्रिय सिंगिग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या कार्यक्रमाच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आल्या होत्या. त्यांनी मंचावर आपल्या जीवनातील काही किस्से स्पर्धक व प्रेक्षकांसमोर सांगितले. दरम्यान शोची जज नेहा कक्करसाठी त्यांनी एक गिफ्ट आणले होते. त्यांनी नेहाला एक सुंदर कांजीवरम साडी भेट म्हणून दिली. नेहाला ही भेट रेखा यांच्याकडून मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आले होते.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

नेहा म्हणाली, “ही साडी म्हणजे आशीर्वाद आहे, जो मला रेखा मॅमकडून मिळाला आहे. ही साडी माझ्यासाठी नेहमीच खूप खास असेल. रेखाजी सगळ्यांनाच भारून टाकतात आणि मी देखील त्यातलीच एक आहे. त्यांना भेटणे आणि त्यांच्याकडून एक भेटवस्तू मिळणे हे माझ्यासाठी खूपच विशेष आहे. माझा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.”

View this post on Instagram

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

 

गायिका नेहा कक्कर हिने नुकतीच रोहनप्रीत सिंग या पंजाबी गायकासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे नवविवाहित वधूला पहिल्यांदा भेटताना आशीर्वाद आणि भेट देणे रेखा याना महत्वाचे वाटले. रेखा म्हणाल्या, “असे म्हणतात की, नवीन लग्न झालेल्या स्त्रीला पहिल्यांदा भेटताना तिला खूप आशीर्वाद द्यावेत. मला वाटते साडी हा एक अत्यंत सुंदर पोशाख आहे. म्हणून मी तिला साडीच द्यायचे ठरवले.”

Tags: Bollywood Actress RekhaHimesh ReshmiyaIndian Idol 12neha kakkarVishal Dadlani
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group