Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पठाण’चे शूटिंग पुन्हा रखडणार?; आर्यनच्या अटकेमुळे शाहरुखचे नुकसान होणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 7, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अलीकडेच मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात NCB कडून अटक झाली आणि यानंतर प्रकरण कोर्टात गेल्यावर हि कोठडी आणखीच लांबली. यामुळे शाहरुखच्या करिअरबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान शाहरुख खानचे चाहते त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’ कधी रिलीज होईल याची वाट पाहताना त्याचे शूटिंग पुन्हा एकदा थांबणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

#SRK’s upcoming schedules for #Pathan & #Atlee’s next pushed back amid #AryanKhan controversy!#ShahRukhKhan #SRKAtlee #AryanKhanDrugCase #AryanKhanArrested #DrugsParty#DrugsCase #DRUGS #DrugsBust#CruiseDrugBust #Cruiseparty https://t.co/RJFNkHkU9F

— Box Office Worldwide (@BOWorldwide) October 6, 2021

शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय शुटिंगचे वेळापत्रक या १० ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होत आहे. तथापि, अशी माहिती समोर येतेय कि हे वेळापत्रक पुढे ढकलले जाऊ शकते. ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख-दीपिका या आठवड्यात ‘पठाण’ साठी त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय वेळापत्रकनुसार शूट सुरू करणार होते आणि ‘पठाण’ची टीम स्पेनला रवाना होणार होती. येथील मल्लोर्का आणि कॅडिज येथील सुंदर नयनरम्य ठिकाणी एक रोमँटिक डान्स नंबर शूट होणार होते. यानंतर काही अॅक्शन सीनदेखील शूट करणार होते.

Aryan Khan Drug Case: NCB arrest 4 more from an event management company who organized Rave party#AryanKhanDrugCase #AryanKhan #Mumbaicruisedrugscase #drugs https://t.co/hfjK2rOuA8

— @JagranTV (@JagranTV_) October 6, 2021

अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणामुळे पठाणच्या निर्मात्यांनी आगामी शूटिंग शेड्यूल पुढे ढकलले आहे. टीओआयच्या बातमीनुसार, निर्माते म्हणाले कि, शाहरुखशिवाय पठाणचे शूटिंग पुढे सुरु करणार नाही. आर्यन खान संध्या NCB’च्या ताब्यात आहे. त्याची कोठडी ७ ऑक्टोबर रोजी संपत आहे. तूर्तास मुंबईतील परिस्थिती शांत होण्याची वाट पाहत असून त्यांना आशा आहे की, आर्यन लवकरच NCB’च्या ताब्यातून सुटेल आणि त्यानंतर ते शाहरुखसोबत चित्रपटाचे शूटिंग सुरू करतील.

Tags: Aryan KhanDipika PadukoneMumbai Cruise Drugs CaseNCB CustodyPathanShahrukh Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group