Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहिद करणार क्रितीसोबत रोमान्स; आगामी सिनेमाच्या पोस्टरमधील केमिस्ट्रीची जोरदार चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2023
in बातम्या, Trending, फोटो गॅलरी, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shahid_Kriti
0
SHARES
70
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन हि एक नवीकोरी फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच शाहिद आणि क्रिती यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये शाहीद आणि क्रितीची लव्हेबल केमिस्ट्री पहायला मिळते आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टरवर चित्रपटाचे नाव नसले तरीही ‘अॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी’ अशी टॅगलाईन लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन दोघांनीही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबतची माहिती स्वतः अभिनेत्री क्रिती सॅनॉनने पोस्टर शेअर करताना दिली आहे. तसेच या चित्रपटात शाहिद कपूर, क्रिती सॅनॉन यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल आणि अभिनेत्री डिंपल कपाडियादेखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

शाहिद आणि क्रितीच्या या सिनेमाच्या नावाची घोषणा अजून केलेली नसली तरीही पहिल्याच पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टर आणि टॅगलाईनवरून तर हा सिनेमा एक लव्हस्टोरी बेस्ड ड्रामा असल्याचे समजत आहे. या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अमित जोशी आणि आराध्या शहा आहेत. तर दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उटेकर ए मिडडॉक फिल्म प्रोडक्शन यांची या सिनेमाची निर्मिती केल्याचे क्रितीने सांगितले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शाहिद आणि क्रिती एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे दोघांचेही चाहते त्यांना एकत्र पहायला प्रचंड आतुर आहेत.

Tags: Bollywood CelebritiesBollywood Upcoming MovieInstagram PostKriti sanonshahid kaoor
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group