Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चाहत्याने हात पकडताच शाहरुख खान संतापला; एअरपोर्टवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 8, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
SRK
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेकदा आपण पहिले असेल कि आपला आवडता कलाकार समोर आहे हे पाहून चाहत्यांचं भान हरपत. या नादात ते काही चुका करून बसतात. यामुळे सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार आपली प्रायव्हसी जपण्यासाठी बॉडीगार्ड्स ठेवतात. पण तरीही अनेकदा एक सेल्फी घेण्यासाठी, सेलिब्रिटींना फक्त भेटण्यासाठी वा त्यांची एक झलक दिसावी म्हणून चाहते गर्दी करतात. अशा गर्दीत काही जणांकडून त्यांच्याशी गैरवर्तन केले जाते आणि मग सेलिब्रिटी मंडळी वैतागतात. असच काहीसं झालं आहे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत. होय. शाहरुख त्याच्या मुलांसोबत विमानतळावर दिसला आणि यावेळी एका चाहत्याने त्याच्या जवळ जाऊन सेल्फी काढण्यासाठी त्याचा हात धरला. ज्यामुळे शाहरुख चिडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रविवारी संध्याकाळी अभिनेता शाहरुख खान त्याच्या दोन्ही मुलांसोबत मुंबई विमानतळावर पॅपराझींना दिसला. यावेळी एअरपोर्टवर आर्यन खान आणि त्याचा लहान भाऊ अबराम वडील शाहरुख सोबत एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसले. दरम्यान एका चाहत्याने घाईघाईत मध्येच येऊन शाहरुखचा हात पकडून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे शाहरुख एकदम बाचकला आणि चिडला. शाहरुखने क्षणाचाही विलंब न करता रागाच्या भरात त्याचा हात लगेच झटकला आणि मागे गेला. इतक्यात त्याचा मोठा मुलगा आर्यन खान पुढे आला आणि तो वडिलांसोबत उभा राहिला.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील चाहत्याचे ते कृत्य पाहून सोशल मीडियावर नेटिझन्सने त्याचा समाचार घेतला आहे. अनेक नेटकऱ्यांनी हे कृत्य चुकीचे असल्याचे म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘हे अत्यंत चुकीचे वागणे आहे.’ तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘त्यांची प्रायव्हसी जपा’. याशिवाय आणखी केले नेटकऱ्याने म्हटले कि, ‘शाहरुख त्याच्या मुलांसोबत होता. सेलिब्रिटी म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी नसतात हे चाहत्यांना समजलं पाहिजे.

Tags: Aryan Khanbollywood actorInstagram PostShahrukh KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group