Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुखच्या लेकीचं बिग बींच्या नातवासोबत गॅटमॅट; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओनंतर चर्चांना उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 30, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
134
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील कलाकारांची मुलं स्टारकिड्स म्हणून ओळखली जातात. नुसती ओळखली जात नाहीत तर हि स्टारकिड्स वारंवार विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. कुणी लूकमुळे, कुणी स्टायलिश अंदाजामुळे, कुणी फॅशनमुळे तर कुणी रिलेशनशिप स्टेटसमुळे. जसं कि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या रिलेशनबाबत गॉसिप सुरु आहे. असे असताना त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि यामध्ये अगस्त्यने सगळ्यांसमोर सुहानाला फ्लायिंग किस दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त आले होते. मात्र यानंतर ते परत एकत्र दिसले नाहीत आणि त्यामुळे या अफवा असल्याचं म्हटलं गेलं. पण आता मात्र त्यांच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे त्यांच्या डेटिंगबद्दल बोललं जात आहे. हा व्हिडीओ एका पार्टीनंतरचा आहे. ज्यामध्ये सगळे आपापल्या घरी जाताना दिसत आहे. यामध्ये अगस्त्य नंदा हा सुहानाला सोडण्यासाठी आल्याचे दिसते. अतिशय काळजीने आणि प्रेमाने तो सुहानाचा निरोप घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

या व्हिडीओच्या शेवटी अगस्त्य सुहानाला कारमध्ये बसवताना दिसतोय आणि यावेळी तिला फ्लाइंग किससुद्धा देतोय. या फ्लाइंग किसमागे नक्की कोणती काळजी आहे..? असा प्रश्न नेटकरी विचारात आहेत. खूप दिवसांनी अगस्त्य आणि सुहाना एकत्र दिसल्याने सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आणि पुन्हा एकदा दोघांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. हे दोघे एकमेकांना नक्कीच डेट करत आहेत, असा अंदाज नेटकरी लावताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Agstya Nanda (@agastya.nanda)

यापूर्वी कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीमध्ये अगस्त्य आणि सुहाना एकत्र दिसले होते. यावेळी अगस्त्यने कुटुंबातील सदस्यांना सुहानाची जोडीदार अशी ओळख करून दिल्याचं, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. त्यामुळे हे नक्की काय चालू आहे याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

Tags: Amitabh BachchanInstagram PostShahrukh Khansuhana khanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group