Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

छोट्या अबरामने तायक्वांदोमध्ये जिंकलं गोल्ड मेडल; लेकाचं कौतुक करताना शाहरुख झाला भावुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 17, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
SRK _Abram
0
SHARES
131
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान हा सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतोच. सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तो सतत बातम्यांमध्ये येताना दिसत आहे. तर गेल्या काही काळापासून त्याची मुलंही विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहेत. त्याचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात सापडल्यामुळे चर्चेत होता. तर मुलगी सुहाना खान तिचं बोल्डनेसमुळे चर्चेत असते. यानंतर आता सगळ्यात छोट्या अबरामने सुद्धा सर्व माध्यमांचं लक्ष ओढून घेतले आहे. अबरामने तायक्वांदोमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे आणि यावेळी शाहरुख भावुक झाल्याचे दिसला. तायक्वांदो हा मारशीअल आर्टचा कोरियन प्रकार आहे.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

सध्या सोशल मीडियावर या बक्षिस समारंभाचा फोटो प्रचंड व्हायरळ होत आहे. शाहरुखचा छोटा मुलगा अबरामचे सर्वजण कौतूक करत आहे. अबरामने तायक्वांदोमध्ये गोल्ड मेडल मिळवले आणि याच्या बक्षीस समारंभाला शाहरुख स्वतः हजर होता. यावेळी उपस्थित फोटोग्राफर्सने शाहरुख आणि अबरामचा फोटो टिपला. ज्यामध्ये शाहरुख भावुक झाल्याचे दिसले. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी अबरामचे कौतुक केले आहे. यावेळी अबरामचं कौतूक करण्यासाठी पूर्ण कुटूंब समारंभाला हजर होतं. त्यांचेही फोटो व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

तसं पहायला गेलं तर आतापर्यंत रक्त शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान एव्हढेच सतत चर्चेत असायचे. पण आता अबरामसुद्धा प्रसिद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. यावेळी अबरामला हा पुरस्कार देण्यासाठी त्याचे पिता शाहरुख याला मंचावर आमंत्रित केले होते. शाहरुखच्याच हस्ते अबरामला गोल्ड देण्यात आले आहे. यावेळी एक पिता म्हणून शाहरुख अतिशय भावूक झाल्याचे दिसून आले त्यानं अबरामला किस करुन त्याचे कौतूकदेखील केले.

Tags: Bollywood CelebrityInstagram PostShahrukh KhanShahrukh Khan SonViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group