Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चु## लड़की!! शालीनने हद्द केली पार; प्रेम करतो म्हणता म्हणता टीनाला केली शिवीगाळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 14, 2023
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shalin_Tina
0
SHARES
590
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ च्या घरात शालीन भनोत आणि टीना दत्ता यांच्यात नक्की काय नातं आहे..? यावरून अनेकदा अनेक चर्चा झाल्या. कुणी याना लव्ह बर्ड म्हणत तर कुणी यांना फेक. शालीन म्हणतो काहीतरी आहे आणि टिना म्हणते काहीच होऊ शकत नाही. आता कोण बरोबर आणि कोण चूक..? याबाबत कायचं बोलणार.

They got badly played..

But gorgeous them…. ❤ #shaTina #shaLina #bb16 #ShalinBhanot𓃵 #TinaDatta𓃵

Stay strong pic.twitter.com/zTKxqdEYE6

— Yushna (yuhee-Candy) (@YushnaYuhee) January 12, 2023

पण बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या या जोडीबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे माझं टिनावर प्रेम आहे म्हणणारा शालीन तिच्याचसाठी अपशब्द वापरताना दिसतो आहे. यामुळे नेटकरी चिडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस १६ च्या घरातील सदस्य शालीन भनोत आणि टिना दत्ता हि जोडी प्रचंड चर्चेत आहे. फेल लव्ह म्हणा किंवा आणखी काहीही. पण हि दोघे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले आहेत यात काही वाद नाही. शालीन टिनाच्या मागे रोज सॉरी, सॉरी करत फिरताना दिसतो. तर टीना अनेकदा त्याला फटकारताना दिसते. कित्येकदा शालीन रागाच्या भरात तिला काहीबाही बोलूनसुद्धा जातो. मग यांची भांडण होतात आणि तरीही नंतर हे एकमेकांना मिठ्या मारताना दिसतात. हे पाहून अनेकदा प्रेक्षकांची सटकते. प्रेक्षकच काय तर गेल्यावेळी सलमानने सुद्धा यावरून दोघांची कानउघाडणी केली होती. यानंतर आता शालीनचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

From sacha pyar to ch**tiy@ ladki !!
This is not acceptable @BiggBoss please take action on this ,how can you give him a clean chit to this abuser ,he also abused tina’s mother ,this height of sanctimony !!#TinaDatta @iamTinaDatta @GAUAHAR_KHAN #BB16 pic.twitter.com/4zfcDtZs1Z

— 𝐓𝐈𝐍𝐀 𝐃𝐀𝐓𝐓𝐀 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋 𝐅𝐂 🧜‍♀️ (@IamTinaDattaOFC) January 12, 2023

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शालीन आणि शिव फ्रिजजवळ काहीतरी पदार्थाचे मोजमाप करत आहेत. यावेळी शीव म्हणतो, ‘भाई एव्हढं आहे.. सगळे एव्हढं थोडीच खातील’. यावर बोलताना शालीन म्हणतो, ‘सोड यार.. चू@@ पोरगी आहे ती’. असे म्हणून तो वैतागून निघून पुढे जातो.

💔💔#TinaDatta #ShalinBhanot #Shalina #shatina #BiggBoss16    #BB16   #biggboss    #LiveFeeds pic.twitter.com/0hPTcDHEme

— Sneha☘️ (@shalinaxtales) January 11, 2023

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताच टिनाचे चाहते बिग बॉसने शालीनवर कडक कारवाई कारवी असे बोलताना दिसत आहेत. अनेकांनी शालीनला ट्रोल केले आहेत. तर शालीनच्या चाहत्यांनी त्याची पाठराखण केली आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostShalin BhanotTina DuttaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group