Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Bigg Boss OTT शोमधील एंट्रीबाबत शमिता बोलली धडधडीत खोटं..?; इंडस्ट्रीत चर्चांना उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 10, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shamita Shetty
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’चा प्रीमिअर जल्लोषात पार पडला. होस्टच्या रूपात करण जोहर स्टेजवर आला आणि मग सुरु झाले बिग बॉसचे नवेकोरे ओटीटी पर्व. या प्रिमिअरमध्ये बिग बॉसच्या घरात एका मागे एक तब्बल १३ कलाकार स्पर्धक म्हणून एंटर झाले आहेत. या स्पर्धकांची आता घरामध्ये जुगलबंदी, कुठे प्रेमाचे शब्द तर कुठे खोचक टोमणे अशी आंबट गॉड स्पर्धा सुरु झाली आहे. दरम्यान यातील महिला स्पर्धक पुरुष स्पर्धकांवर भारी पडणार अशी एक वेगळीच चर्चा आहे. यातील १३ स्पर्धकांमध्ये एक महिला स्पर्धक आहे ती शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आणि बिग बॉमधील मुद्दे उभे राहण्याआधी सोशल मीडियावर तिने मंचावर खोटे सांगितले असल्याचे समोर येत आहे. याचबाबत संध्या इंडस्ट्रीमध्ये गॉसिप्स सुरु झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CSUr4EIhKa-/?utm_source=ig_web_copy_link

खरं तर, शमिताला बिग बॉसच्या या घरात पाहून नेटकरी जरा संभ्रमित अवस्थेत पडल्याचे दिसत आहे. कारणही तसंच काहीसं आहे, हे आपणही जाणताच. सध्या अतिशय चर्चेत असलेली पॉर्नोग्राफी प्रकरणाची केस मूळ सूत्रधार उद्योजक राज कुंद्रा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा राज कुंद्रा म्हणजे शिल्पा शेट्टीचा पती आणि शमिताचा जीजू जो अद्यापही तुरुंगातच आहे. एकीकडे बहिण चिंतेत आणि दुसरीकडे शमिता स्पर्धेत. त्यामुळे अशावेळी शमिता कुटुंबियांना एकटं कशी काय सोडू शकते असा अनेकांना प्रश्न पडला असताना शमिताने यामागचं कारण सांगितलं. मात्र हे कारण खोटं असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

सूत्रांच्या माहितीनुसार, शमिताने शोतील एन्ट्रीबाबत खोटं सांगितलं आहे. दरम्यान शमिता म्हणाली, ‘काळ चांगला असो वा वाईट आपण श्वास घेणं सोडत नाही. मग आपण काम का सोडायचं? खरं सांगायचं तर बिग बॉसची ऑफर मला फार आधीच आली होती आणि मी ही ऑफर स्वीकारली होती. मग खूप काही घडले. (राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरण) पण मी कमिटमेंट केली होती आणि एक बार जो कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनती.

View this post on Instagram

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

पण सूत्रनुसार, शमिताने हे सगळं रचून सांगितलं आहे. कारण, तिला शोमध्ये सहभागी होण्याविषयी अगदी शेवटी विचारण्यात आले. विशेष म्हणजे, स्पर्धक म्हणून नव्हे तर केवळ गेस्ट म्हणून तिला सहभागासाठी विचारणा झाली होती. शोच्या आदल्या दिवशी तिला शोची ऑफर दिली गेली असे समोर येत आहे. आता यात खरं काय आणि खोत काय ते शमिताला माहित आणि शोच्या मेकर्सला माहित.

Tags: Bigg Boss OTTinstagramRaj Kundrashamita shettyShilpa Shetty- Kundra
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group