Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आधी हेलिकॉप्टर चालवले, आता रायफल शूटिंग; वाह शनाया वाह!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 29, 2021
in रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rasika Sunil
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । माझ्या नवऱ्याची बायको या छोट्या पडद्यावरील शनायाची लोकप्रिय भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील हिने चक्क रायफल शूटिंग केले. दिवसेंदिवस अपलोड करीत असलेल्या नवनवीन व्हिडीओजमुळे रसिका चांगलीत चर्चेत आहे.

सध्या सोशल मिडीयावर सातत्याने ऍक्टिव्ह असणाऱ्या रसिकाने काही दिवसांपूर्वीच हेलिकॉप्टर चालवतानाचा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यात ती स्वतः हेलिकॉप्टर चालवताना दिसली होती. लॉस अँजेलिसमध्ये उडतानाचे प्रशिक्षण घेताना तिने हा व्हिडीओ शूट केला होता. चाहत्यांसोबतच सहकलाकार आणि मित्रमंडळींनी देखील तिचे कौतुक केले. या व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली होती आणि आता रायफल शूटिंग करतानाचा व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. रसिकाने अपलोड केलेला रायफल शूटिंगचा व्हिडीओ पसंती आणि कौतुक जमा करण्यात यशस्वी झाला आहे. कित्येकांनी लाईक करून तर कित्येकांनी कमेंट करीत रसिकास शाब्बासकी दिली आहे. इतकेच नाही तर तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी यानेदेखील या व्हिडीओवर किती भारी अशी कमेंट केली आहे.

काही दिवसांपूर्वीच रसिकाने त्यांच्यातील नात्याची कबुली दिली. तिने आदित्य सोबतचे फोटो आणि व्हिडीओ वॉल वर शेअर केले. तसेच मीडियासोबत संवाद साधताना तिने सांगितले कि, ती आणि आदित्य लॉस अँजेलिस मध्ये एकत्र आहेत आणि आनंदी सुद्धा. एकंदर काय तर प्रेक्षकांना आपला विसर न पडू देणाऱ्या शनायाने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत एक नवी मजल मारल्याचे दिसत आहे.

Tags: Marathi ActressRasika Sunilsocial mediatrendingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group