Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘द काश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांनी साधला मोदींवर निशाणा; काय म्हणाले? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 28, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. पण फक्त सोशल मीडियावरच याची चर्चा नाही तर सर्व स्तरावर या चित्रपटाचा बोलबाला आहे. त्यात या चित्रपटाबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह असताना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातदेखील याचीच चर्चा आहे. दरम्यान राजकारण असं काही ढवळून निघालंय कि आता बडे नेतेसुद्धा बोलताना दिसत आहेत. आता शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षावर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून शरद पवार पाणी पीएम मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले कि , “काही लोकांनी एक मोहीम सुरू केली आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला. त्यावर एक सिनेमा आलाय. या सिनेमातून मन जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील हे पाहिलं गेलं. शिवाय समाजा- समाजात अंतर कसं वाढेल, द्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली. जेव्हा समाजात विद्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि ती भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल. तो चित्रपट अतिशय चांगला आहे बघितला पाहिजे, असं जर देशाचे पंतप्रधान म्हणत असतील तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत”

View this post on Instagram

A post shared by Sharad Pawar (@pawarspeaks)

या आधी संसदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखींकल नरेंद्र मोदी यांच्या कामावर प्रश्नचिन्ह डांगळे होते आणि याचा विषय देखील हाच चित्रपट होत. ते म्हणाले होते कि, “संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? मुलं विचारतील बाबा काय काम करता? त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून. 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावं लागत आहे की, वाचव वाचव म्हणून..” विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे असा दावा केला जात आहे.

Tags: Director Vivek AgnihotriPM Narendra ModiSharad PawarThe Kashmir Files
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group