Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आंबट गोड ‘मुरांबा’ मालिकेचे 200 भाग पूर्ण; शशांकने शेअर केली खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 1, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Muramba
0
SHARES
96
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता शशांक केतकर हा नेहमीच चर्चेत असतो. कधी आपल्या अभिनयासाठी तर कधी परखड बोलण्यासाठी तो ओळखला जातो. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’ यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून शशांकने प्रेक्षकांचे मन जिंकले. यानंतर तो गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहावरील ‘मुरांबा’ या मालिकेत दिसतो आहे. या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण केले आहेत. या निमित्त शशांकने एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

अभिनेता शशांक केतकरने हि पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. एका व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिताना शशांक म्हणतोय कि, ‘आज मुरांबा या आपल्या मालिकेचे २०० भाग पूर्ण होतायत. शप्पथ हा प्रवास कसा आणि कधी झाला कळलं सुद्धा नाही. संपूर्ण मुरांबा परिवार, स्टार प्रवाह वाहिनी आणि तुम्हा प्रेक्षकांमुळेच हे होऊ शकलं आहे. बऱ्याचदा आपल्याकडे असं म्हंटल जातं, actors television कडे फक्त एक stepping stone म्हणून बघतात. एखादा Show करायचा आणि मग त्या नंतर फक्त films. माझे विचार थोडे वेगळे आहेत. फिल्म, web series हे करायचच पण म्हणून television ला कधीच दुय्यम लेखू नये.’

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

पुढे लिहिलंय कि, ‘प्रत्येक क्षेत्राची वेगवेगळी chalanges आहेत, rewards आहेत, limitations आहेत…. पण या सगळ्यापेक्षा मोठा आणि महत्त्वाचा आहे प्रेक्षकांशी निर्माण होणारा connect! त्यामुळे यापुढे सुद्धा मी कितीही films केल्या, web series केल्या तरी सुद्धा मी पुन्हा पुन्हा television करतच राहीन.

View this post on Instagram

A post shared by Marathi PR (@marathipr)

२०११ साली मी माझी कारकीर्द सुरू केली आणि या मागच्या ११ वर्षात अनेक back to back super hit shows करता आले ते त्या त्या Show च्या लेखकांमुळे, दिग्दर्शकांमुळे, निर्मात्यांमुळे, वाहिन्या, सह कलाकार, पडद्यामागे काम करणार्‍या team मुळे आणि प्रेक्षकांमुळेच.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आमच्या ‘मुरांबा’ या मालिकेवर असच प्रेम राहुदे. आम्ही तुमचं असचं मनोरंजन करत राहू.’ शशांकची हि पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ या मालिकेत शशांक अक्षय हि भूमिका साकारत आहे. यातील अक्षय आणि रमाची या आंबट- गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.

Tags: Instagram Postmarathi serialMurambaShashank Ketkarstar pravahViral Videos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group