Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

खामोश ssssss! शत्रुघ्न सिन्हा शाहरुखवर नाराज; कारण काय..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Shatrughana Sinha_SRK
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून सतत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहे. गतवर्षी शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा सगळ्याच वृत्त वाहिन्यांसाठी हेड लाईन ठरला होता. मुंबईत कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान याच्यावर गंभीर आरोप झाले होते. ज्यामुळे काही काळ त्याने NCB च्या कस्टडीत घालवला. दरम्यान अख्ख बॉलिवूड हादरलं होत. यावेळी शाहरुख खान संपूर्ण मीडियापासूनच दूर होता. दरम्यान अनेकांनी त्याची बदनामी केली तर अनेकांनी त्याला पाठिंबा दिला. त्याच्या हितचिंतकांमध्ये बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा देखील सामील होते. पण अलीकडे ते शाहरुखवर काहीसे नाराज असल्याचे दिसून आले आहे. याचे नेमके कारण काय..? ते आपण जाणून घेऊ.

#ShahRukhKhan didn't even thank me for supporting #AryanKhan, says #ShatrughanSinhahttps://t.co/k84MBGSaoL

— DNA (@dna) June 7, 2022

आर्यांवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे दिसून आल्यानंतर त्याची केसमधून निर्दोष मुक्तता झाली. दरम्यान ज्या तपास यंत्रणेनं असे आरोप लावले होते त्या संबंधित अधिकाऱ्यांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत शत्रुघ्न सिन्हा ज्यांनी त्या काळात शाहरुखला पाठिंबा दिला होता त्यांनी आता त्याच्यावरच काही गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीदेखील त्यांनी शाहरुखला सोशल मीडियावरुन काही आक्रमक प्रश्न विचारले होते. जयानन्तर सोशल मीडियावर एण्टकारीणी शाहरुखला ट्रोल केल्याचे दिसून आले.

View this post on Instagram

A post shared by Shatrughan Sinha (@shatrughansinhaofficial)

DNA इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, शत्रुघ्न सिन्हा हे शाहरुखवर नाराज आहेत. याचे कारण सांगताना ते म्हणाले आहेत कि, ‘मी शाहरुखची मदत केली आहे. मात्र त्यानं मला एकदाही थँक्यु म्हणण्यासाठी फोन केला नाही. जेव्हा मला शाहरुखच्या मुलाला आर्यनला अटक करण्यात आली आहे असे कळले तेव्हा माणूसकीच्या दृष्टीकोनातून मदत करण्याचा निर्णय घेतला होता. मी त्याला मदतही केली. मात्र त्यानंतर त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही हे मला त्याला आवर्जुन सांगायचे आहे. याआधी सिन्हा यांनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीतही आपण शाहरुखवर नाराज असल्याचे सांगितले होते. मी केवळ शाहरुखलाच नाही तर आर्यनलादेखील सपोर्ट केला होता. त्यावेळी जे वातावरण होते त्यात मी कायमच आर्यनच्या बाजुनं होतो. असेही ते म्हणाले होते.

Tags: Aryan KhanMumbai Cruise Drugs CaseShahrukh KhanShatrughna SinhaViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group