Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नेटकऱ्यांना भावतोय पंजाबच्या कॅटरिनाचा बदललेला अंदाज; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shehnaj Gill Kaur
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीवरील बिग बॉस हा असा एक रिऍलिटी शो आहे ज्याने अनेकांनाच नशीब बदललं आहे. या शोमधून बाहेर पडल्यानंतर कितीतरी जणांचं नशीब फळफळल्याचे दिसून आले आहे. कुणी मोठा स्टार झालं तर कुणी आघाडीच्या कलाकारांच्या यादीत जाऊन बसलं. शेहनाज गिल कौर हीच्याबाबतीतही असच काहीस झालं. पंजाबी गायिका ते आज बॉलिवूड कलाकारांच्या यादीतले स्थान असा शेहनाजचा हा प्रवास बिग बॉसच्या माध्यमातून झाला. हिंदी बिग बॉस सीजन १३ मध्ये शेहनाज सहभागी झाली आणि आज शेहनाजचं फॅनफॉलोइंग तुफान वाढल्याचं दिसून आलंय. शोचा होस्ट सलमान खान याने तर शेहनाजला पंजाबची कॅटरिना असं दुसरं नाव दिलंय. बिग बॉसनंतर शेहनाजचा लूक अंदाज खूप बदलला असून तिचा हा अंदाज लोकांना भावतोय.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शेहनाज सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ज्यामुळे ती तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तीच नवं फोटोशूट शेअर केलं आहे. तिने अतिशय लक्षवेधी असा ट्रेंडी आऊटफिट परिधान केला आहे. शिवाय तिचा लूक अतिशय कॉन्फिडन्ट वाटतोय. तिचा हा बदललेला अंदाज पाहून नेटकरी आणि तिचे चाहते भारी खुश आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोंवर विविध कमेंट करीत तिच्या लूकचं विशेष कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

नेटकऱ्यांनी या फोटोवर बार्बी डॉल, परफेक्ट, क्वीन अश्या कमेंट केल्या आहेत. शेहनाजने या फोटोमध्ये परिधान केलेला आऊटफिट ती इतक्या आत्मविश्वासाने सांभाळते आहे कि असं वाटतंय तो ड्रेस तिच्याचसाठी बनला आहे. शिवाय तिची हेअर स्टाईल देखील युनिक आहे. तिच्या केसांची लक्षवेधी पोनीटेल बांधली आहे. शिवाय तिच्या गळ्यात गोल्डन रंगाचा नेकलेस आहे आणि तिचा आय मेकअप तर किलर आहे.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

एकीकडे दिवंगत अभिनेता आणि बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्लासोबत असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत राहिली आहे. पण सिद्धार्थच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने शेहनाज आपलं करिअर घडवतेय हे पाहून तिचे चाहते फार आनंदी आहेत.

Tags: big boss13Instagram PostLate Siddharth ShuklaShehnaj Gill KaurViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group