Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बातमी ऐकताच मी एकदम कोसळलो’; राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचा शेखर सुमन यांना धक्का

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
0
SHARES
389
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कॉमिक अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. त्यांचे निधन हि बाब सिनेसृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गजांनी राजू श्रीवास्तव याना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजू दिल्लीतील AIIMS रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र हे उपचार हि झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कॉमिक शोमधून प्रकाश झोतात आलेल्या राजू यांनी कायम प्रेक्षकांना हसवले. मात्र आज जाता जाता रडवून गेले. त्यांच्या निधनाचा धसका त्यांचे निकटवर्तीय मित्र अभिनेता शेखर सुमन यांनी घेतला आहे.

Comedian Raju Srivastava passes away in Delhi at the age of 58, confirms his family.

He was admitted to AIIMS Delhi on August 10 after experiencing chest pain & collapsing while working out at the gym.

(File Pic) pic.twitter.com/kJqPvOskb5

— ANI (@ANI) September 21, 2022

अभिनेता शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तव यांच्या समवेत बराच काळ घालवला आहे. त्यामुळे मित्राचे निधन हा त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. राजू हॉस्पिटलमध्ये असताना शेखर वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीची माहिती ठेवत असत आणि चाहत्यांना अपडेट देत असे. यामुळे आपल्या मित्राला देवाज्ञा झाल्याची बाब देखील त्यांनाच आधी समजली आणि त्यांचा पायाखालची जमीन सरकली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्राला अलविदा म्हणताना त्यांनी जड अंतःकरणाने २ ट्विट केले आहेत.

Raju was the funniest man alive.we will all miss him forever.I had the privilege and honour of judging him on many shows including "The Great Indian Laughter Challenge that catapulted him to unimaginable heights"He was unique and inimitable.Long live Raju!

— Shekhar Suman (@shekharsuman7) September 21, 2022

यातील पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले कि, ‘राजू हा जिवंतपणी सर्वात मजेदार माणूस राहिलाय. आम्ही सर्वजण त्याची कायम आठवण काढू. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ला त्याने अकल्पनीय उंचीवर नेले’. यासह अनेक शोमध्ये त्याला न्याय देण्याचा विशेषाधिकार आणि सन्मान मला मिळाला होता.

Wat I was dreading for the past one month has happened.Raju Srivastava has left all of us for his heavenly abode.Devastated to hear the news.May God grant him eternal peace.#OmShanti

— Shekhar Suman (@shekharsuman7) September 21, 2022

यानंतर त्यांनी दुसरे ट्वीट करत लिहिलं आहे कि, ‘ गेल्या एक महिन्यापासून ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती, ती अखेर झालीच. राजू श्रीवास्तव आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेयत. ही बातमी ऐकताच मी एकदम कोसळलो. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ओम शांती.’ याशिवाय सिनेकलाक्षेत्रातील अन्य अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी आणि राजकीय क्षेत्रातूनही बड्या-बड्या नेत्यांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Tags: death newsEmotional PostRaju Srivastavashekhar sumanviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group