Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हुमासोबत शिखर धवनचा रोमँटिक अंदाज; जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 11, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Huma_Shikhar
0
SHARES
2.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरेशी यांचा ‘डबल एक्सल’ चित्रपटात येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या या चित्रपटातील भूमिकांचे फर्स्ट लूक रिलीज झाले आहेत. या दरम्यान अभिनेत्री हुमा कुरेशी आणि भारतीय क्रिकेटर शिखर धवन यांचे काही रोमँटिक अंदाजात फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे विविध प्रकारच्या चर्चा सुरु आहेत. तर या व्हायरल फोटोमागे नेमकं काय सत्य आहे ते जाणून घेऊयात.

View this post on Instagram

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा ‘डबल एक्सएल’ सिनेमा त्याच्या कथानकामुळे रिलीजआधीच चर्चेत आहे. शरीराने वजनदार महिला त्यांची स्वप्न स्वतः पूर्ण करू शकतात याकडे लक्ष वेधणारे हे कथानक फारच आकर्षणाचा विषय ठरत आहेत. यातच तूमच्या भूमिकेची ओळख करून देणाऱ्या मोशन पोस्टरमध्ये स्टेडियममध्ये माइक घेऊन हुमा कुरेशी नजरेस पडते आहे. यानंतर आता तिचा आणि शिखर धवनचा व्हायरल होणारा फोटो दुसरीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. तर मित्रांनो यात ते रोमान्स करत नसून सिन शूट करत आहेत. कारण डबल एक्सल या चित्रपटात शिखर पाहून कलाकार म्हणून काम करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)

शिखर धवनने या भूमिकेविषयी बोलताना म्हटले कि, ‘सिनेमात काम करण्याचा निर्णय मी खूप सहज घेतला. एक खेळाडू म्हणून मी नेहमी देशासाठी खेळतो. आयुष्य नेहमीच यामुळे खूप बिझी आहे. पण कधी-कधी स्वतःचं मनोरंजन करणं देखील गरजेचं आहे आणि मी माझं ते मनोरंजन माझे आवडीचे सिनेमे पाहून करतो. आणि जेव्हा माझ्याकडे या सिनेमाची ऑफर आली तेव्हा मी सर्वप्रथम सिनेमाची संपूर्ण कथा ऐकली आणि त्याचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. हा सिनेमा म्हणजे संपूर्ण समाजासाठी एक चांगली शिकवण ठरेल. मला आशा वाटते की खूप तरुण मुलं आणि मुली आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतील हा सिनेमा पाहिल्यानंतर.’ सतराम रमानी दिग्दर्शित ‘डबल एक्सएल’ ४ नोव्हेंबर,२०२२ रोजी प्रदर्शित होतोय. यामध्ये हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा सोबत शिखर धवन,जहीर इकबाल,महत राघवेंद्र दिसणार आहेत.

Tags: Bollywood Upcoming MovieDouble XLHuma QureshiShikhar Dhawansonakshi sinha
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group