Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आणि तो परत आला…; कुंद्रांचा बाप्पा आणि शिल्पा शेट्टीचा फेस्टिवल लूक दोन्ही चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 31, 2022
in बातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shilpa Shetty Kundra Family
0
SHARES
9
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपासून पुढचे दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. कारण कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष त्याच्या सेवेतला आनंद असा अनुभवताच आला नाही. यामुळे यंदा जेव्हा सर्व नियम आणि अटी दूर करून विघ्न हरून बाप्पा आला आहे तेव्हा पुन्हा तोच हर्ष सगळीकडे पसरल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. त्याच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा. तिने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर करत कुंद्रांच्या बाप्पाचे चाहत्यांना दर्शन घडवले आहे. सोबतच तिचा आऊटफिट देखील चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक बुमरँग व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्वतः, तिचा पती राज कुंद्रा, मुलगा विआन आणि समीशा असे चौकटी कुटुंब दिसत आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आणि तो परत आला… गणपती बाप्पा मोरया.. वर्षातील माझी आवडती वेळ.. गणपती बाप्पा मोरया.. माझ्या प्रिय @punitbalanaofficial, अशा सुंदर, समन्वयित पोशाखांसाठी खूप खूप धन्यवाद..!’ या व्हिडिओतील शिल्पाचा आऊटफिट सोडला फारच आकर्षक आहे.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

या व्हिडिओमध्ये कुंद्रा कुटुंबीय त्यांच्या बाप्पासोबत दिसत आहेत. बाप्पाच्या आगमनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आहे. सोबतच त्यांनी परिधान केलेले आऊटफिट फारच आकर्षक आहेत. कुटुंब या कॅटेगरीप्रमाणे त्यांनी हे आऊटफिट तयार करून घेतले आहेत. हे आऊटफिट डिझायनर पुनीत बालन यांनी तयार केलेले आहेत. यामध्ये विविध रंगांचा वापर केला आहे. गुलाबी रंगासह इतर रंगांची केमिस्ट्री जुळवून तयार केलेल्या या आऊटफिटमध्ये कुंद्रा कुटुंबीय फारच सुंदर दिसत आहे. तर नेहमीप्रमाणे शिल्पा आपल्या ग्लॅमरस अंदाज आणि गॉड स्माईलमूळे लक्षवेधी ठरली आहे.

Tags: Bollywood CelebrityGaneshotsav 2022Instagram PostShilpa Shetty- KundraViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group