Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS’च्या घरात 9 मिनिटं ठरली धोक्याची; नॉमिनेशनमध्ये कोणत्या स्पर्धकाचा होणार टाइम आउट..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 1, 2023
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
26
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस १६’चा अंतिम टप्पा सुरु आहे. अगदी काहीच दिवसांवर या शोचा महाअंतिम सोहळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शोमधील स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळत आहे. या शोमध्ये मोजकेच सदस्य उरले आहेत आणि आता यांमधून एक एक बाहेर पडणार आहे. याकरिता बिग बॉसच्या घरात शॉकिंग नॉमिनेशन प्रक्रिया झाली आणि यामध्ये ज्याची वेळ खराब त्याच्या डोक्यावर नॉमिनेशनची तलवार लटकली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्याच झालं असं कि हा शो शेवटच्या टप्प्यात आल्यामुळे स्पर्धकांमध्ये रंजक स्पर्धा सुरु आहे. या घरात सध्या फक्त ६ सदस्य आहेत आणि असे असताना नुकतेच घरात नॉमिनेशन झाले. यासाठी बिग बॉसने सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावले आणि सांगितले, ‘दोन्ही संघांमध्ये नॉमिनेशनसाठी स्पर्धा होईल. एकीकडे संघात मंडलीचे सदस्य असतील तर दुसऱ्या बाजूला इतर सदस्य असतील’. यासच निम्रित नॉमिनेशनपासून सुरक्षित आहे कारण ती घराची कॅप्टन आहे. यानंतर, बिग बॉसने स्पर्धकांना टास्कचे नियम सांगितले.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यात स्पर्धकांनी अंदाज लावून ९ मिनिटं पूर्ण करत संपूर्ण संघाने एकूण २७ मिनिटांचा अंदाज लावायचा आहे. जो वेळेच्या जवळ असेल तो संघ जिंकेल. तसेच पराभूत संघ थेट नॉमिनेट होईल. टास्क संपल्यावर बिग बॉस पुन्हा एकदा लिव्हिंग एरियातील सर्वांना एकत्र करतो. नॉमिनेशन प्रक्रियेच्या शेवटी शालीन, प्रियांका आणि अर्चना जिंकतात. तर सुंबुल, स्टॅन आणि शिव हरतो ज्यामुळे हे तिघे थेट घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार हे पाहणे फारच उत्कंठावर्धक आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostMC StanShiv ThakareSumbul Touqueer KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group