Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मला जिंकण्याची अपेक्षा होती पण..’; Bigg Boss हरल्यानंतर शिव ठाकरेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 13, 2023
in Trending, Hot News, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
5.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस सीजन १६ चा रविवारी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. प्रेक्षकांचे अंदाज फोल ठरवून आणि प्रियांका चहर चौधरी तसेच शिव ठाकरेला मागे टाकून पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन याने बिग बॉस सीजन १६चे विजेतेपद जिंकले. यामुळे सगळ्यांनाच धक्का लागला. शिव ठाकरे खरा विजेता आहे म्हणत एकीकडे सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरु झालं आहे. तर दुसरीकडे शिव ठाकरेने हरल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

एकीकडे मंडलीच्या माध्यमातून कोपर्या कोपऱ्यात खेळणारा एमसी स्टॅन बिग बॉस सीजन १६चा विजेता झाला याचा त्याला आणि त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद आहे. तर दुसरीकडे शिव ठाकरेच्या पराजयाची निराशा त्याच्या चाहत्यांमध्ये स्पष्ट इदसून येत आहे. भले शिव ठाकरे त्याच्या चेहऱ्यावर हरण्याचे दुःख किंवा निराशा दाखवत नसेल पण सुरुवातीपासून चांगलं खेळून शेवटी असा निर्णय त्यालाही नक्कीच अपेक्षित नव्हता. आता फायनलमध्ये तो ट्रॉफी जिंकू शकला नसला तरी ट्रॉफी मंडलीकडे आली याचा त्याला आनंद आहे असे त्याने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

ग्रँड फिनालेनंतर बाहेर पडल्यावर शिव ठाकरेने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले कि, ‘एमसी स्टॅन एक चांगला खेळाडू आहे. तितकाच तो एक खरा माणूस आहे. आता साहजिकच मला जिंकण्याची अपेक्षा होती. मी खूप उत्कटतेने खेळ खेळलो आणि जिंकण्यासाठी कामगिरी केली. एखाद्या मुद्द्यासाठी आवाज उठवणे असो किंवा कोणत्याही कामात माझं बेस्ट देणं असो, मी माझं १०० टक्के दिले आहे. किमान हिंदी प्रेक्षक मला ओळखत आहेत यातच मी आनंदी आहे.’

Tags: Bigg Boss 16Instagram PostMC StanShiv ThakareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group