Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोण जास्त गोड..? श्रेया कि मिठाई..?; अभिनेत्रीच्या फेस्टिव्ह लूकमध्ये नेटकरी दंग

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 28, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Shreya Bugade
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडी क्वीन म्हणजेच श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या कॉमिक शोच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या घराघरांत एंट्री घेत प्रत्येकाच्या मनामनात स्वतःची एक जागा निर्माण केली आहे. नुकतेच दिवाळीचे मंगलमयी दिवस पार पडले. यानिमित्त अनेक कलाकारांनी आपले फेस्टिव्ह लूक सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये अभिनेत्री श्रेया बुगडेचादेखील समावेश आहे. तिनेही काही खास गोड फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

सध्या मनोरंजन विश्वात मिठाईसोबत साजेसे फोटो शेअर करण्याचा एक वेगळाच मजेशीर ट्रेंड आला आहे. त्यामुळे विविध अभिनेत्री आपल्या कलेक्शनमधील विविध रंगाचे कपडे परिधान करून त्याचे फोटो क्लिक करत आहेत. हे फोटो त्याच कलरच्या मिठाईसोबत मॅच करून ते शेअर केले जात आहेत. म्हणूनच या ट्रेंडमध्ये आता अभिनेत्री श्रेया बुगडेनेही एंट्री घेतली आहे. दिवाळीचे निमित्त श्रेयानेही आपले काही खास लुक आणि मिठाईचे फोटो मॅच करत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यामध्ये लाल, हिरव्या, पांढऱ्या, पिवळ्या आणि पिस्ता रंगाचे कपडे तिने परिधान केल्याचे दिसत आहे. यात तिने लाल रंग रोझ कोकोनट लाडूसोबत मॅच केला आहे. तर हिरवा रंग बर्फीसोबत आणि पिवळा रंग जिलेबीसोबत तर पांढरा रंग काजुकतली आणि पिस्ता रंग पिस्ता बर्फीसोबत मॅच करीत शेअर केला आहे. तिचे हे फोटो आणि ड्रेसिंग सेन्स दोन्ही कमालीचे चर्चेत आले आहेत. तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट करीत तिचा लूक आवडल्याचे म्हटले आहे. अनेकांनी तिच्या कलेक्शनवर विशेष पसंती दाखवली आहे.

Tags: Diwali 2022Instagram PostMarathi ActressShreya BugadeViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group