Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मैं झुकेगा नहीं साला’; बिग बॉस मराठीच्या घरात ‘पुष्पा’चा आवाज घुमणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 7, 2022
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shreyas Talpade
0
SHARES
139
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवर सुरु झालेला ‘बिग बॉस मराठीचा चौथा सीजन अगदी काही दिवसांतच चांगला लोकप्रिय होताना दिसत आहे. पहिल्या दिवसापासूनच प्रत्येकजण लढायचं आणि भिडायचं अशा भूमिकेत दिसत असताना आता पहिली वाइल्स कार्ड एंट्री झाली का काय…? असा प्रश्न उभा राहतो आहे. सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी ४ चा एक नवा प्रोमो प्रचंड चर्चेत आला आहे. ज्यामध्ये मराठी अभिनेता श्रेयस तळपदे बिग बॉसच्या घरात धमाकेदार एंट्री करताना दिसतोय. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना प्रश्न पडलाय कि हा प्रमोशन साठी आलाय कि स्पर्धक म्हणून…?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

गुरुवारी ६ ऑक्टोबरच्या भागात वाद विवादांसोबत हे कलाकार गरबा देखील खेळताना दिसले. यानंतर त्यांना आता एक मोठं सरप्राईज मिळणार आहे ते श्रेयसच्या एन्ट्रीच. आज ‘बिग बॉस मराठीच्या घरात ‘पुष्पा’चा दमदार आवाज धमाकेदार एंट्री करणार आहे. म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे ‘बिग बॉस मराठी’च्या या घरात आल्यानंतर काय करणार..? काय सरप्राईज देणार..? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. कारण एंट्री करतानाच श्रेयसच्या पुष्पा स्टाईल अंदाज बरचं काही एकत्र बोलून जातो आहे.

या प्रोमोमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे म्हणतो कि, ‘आजवर या घरात अनेकांची एंट्री झाली.. पण आज माझी एंट्री होणार आहे.’ यानंतर आता आज अचानक श्रेयसला पाहून स्पर्धकांना काय करू आणि काय नको असे होणार आहे. बिग बॉसच हे सरप्राईज प्रेक्षकांसाठी तर खूप आनंद देणारं ठरणार आहे. पण यात काही वाद नाहीच. मुख्य गोष्ट हि आहे कि, घरातील स्पर्धकांना आनंद मिळणार का धक्का.? हे तर आजच कळेल.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostShreyas talpadeViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group