Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘Emergency’ चित्रपटात श्रेयस साकारणार अटल बिहारी वाजपेयींची भूमिका; पहा फर्स्ट लूक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shreyas Talpade
0
SHARES
8
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगना रनौतचा नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज आहे. या चित्रपटाचे नाव ‘इमरजन्सी’ असून या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांची आव्हानात्मक भूमिका साकारतेय.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

तर नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारतोय हे समजले आहे. सध्या श्रेयसच्या भूमिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

आपल्या आगामी आणि आव्हानात्मक भूमिकेबाबत सांगताना त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आपला लूक शेअर करत त्याने लिहिलंय कि, बाधाएं आती हैं आएं
घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हंसते-हंसते,
आग लगाकर जलना होगा।
कदम मिलाकर चलना होगा। – अटलजी
‘सर्वात प्रिय, दूरदर्शी, खरे देशभक्त आणि जनतेचा माणूस.. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांची भूमिका साकारण्याचा सन्मान आणि आनंद मला मिळाला आहे. मला आशा आहे की मी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन. गणपती बाप्पा मोरया.’ याशिवाय ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे जयप्रकाश नारायणन यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अभिनेत्री कंगना रनौत स्वतःच करत आहे. श्रेयसच्या या भूमिकेबद्दल कंगनाने एका मुलाखतीत सांगितले कि, ‘श्रीमती इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा अटलबिहारी वाजपेयी हे तरुण आणि आघाडीचे नेते होते. ते आणीबाणीच्या नायकांपैकी एक होते.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

श्रेयस हा एक अष्टपैलू अभिनेता असल्यामुळे त्याला चित्रपटाच्या टीममध्ये सहभागी करून घेणं हे आमचं भाग्य आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेतील त्याचा अभिनय अविस्मरणीय ठरेल असा मला विश्वास आहे.”

Tags: anupam kherInstagram PostKangana RanautShreyas talpadeViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group