Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Shweta Tiwari : श्वेता तिवारी करणार तिसरं लग्न? आत्तापर्यंत 2 वेळा झालाय घटस्फोट.. स्वत: दिली ‘ही’ माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 6, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shweta Tiwari
0
SHARES
1.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून प्रकाश झोतात आली. या मालिकेतील तिने साकारलेली प्रेरणा इ भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. यानंतर विविध मालिका, चित्रपट तसेच भोजपुरी सिनेइंडस्ट्रीमध्ये श्वेताने तिचा जलवा दाखवला. अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री असूनही श्वेता तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामूळे चर्चेत राहिली आहे. आतापर्यंत तिने २ लग्न केली आणि तिचे दोन्ही संसार अयशस्वी ठरले. यानंतर आता अभिनेत्री श्वेता तिवारी तिसऱ्या लग्नाचा विचार करत असल्याची चर्चा सुरु आहे. यावर तिने स्वतःच एका माध्यमाला मुलाखत देताना खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत श्वेता तिवारी तिच्या तुटलेल्या लग्नांविषयी आणि तिसऱ्या लग्नावरून सल्ले देणाऱ्यांबद्दल बोलताना दिसली. (Shweta Tiwari) श्वेता म्हणाली कि, ‘तुम्ही १० वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून निघून जा, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. पण तुम्ही दोनवेळा लग्नातून बाहेर पडा. लगेच सगळे म्हणतील, ‘कितीवेळा लग्न करणार?’ लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात ‘तिसरे लग्न करू नकोस’. पण काय मी त्यांना विचारलं का, कि ते कोण आहेत? ते माझ्या लग्नासाठी पैसे देत आहेत का? हा माझा निर्णय आहे.. हे माझे जीवन आहे’.

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

याशिवाय श्वेताने सांगितले कि, ‘इंस्टाग्रामवर लोक मला सांगतात की मी २ लग्न केली म्हणून माझी मुलगी ५ लग्न करेल. पण मला वाटत तिने जे काही पाहिलंय त्यामुळे कदाचित ती अजिबात लग्न करणार नाही किंवा मग तिने जे पाहिले आहे त्यामुळे ती सुज्ञपणे निवड करेल. अभिनेत्री श्वेता तिवारीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिने १९९८ साली भोजपुरी अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केले होते. मात्र २००७ साली त्यांचा घटस्फोट झाला. (Shweta Tiwari)

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

पहिल्या लग्नातून (Shweta Tiwari) श्वेताला एक मुलगी आहे. जीचं नाव पलक आहे आणि ती श्वेतासोबतच राहते. यानंतर २०१३ साली श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. याही लग्नात तिला यश आलं नाही आणि २०१९ साली ती दुसऱ्या लग्नातून वेगळी झाली. दुसऱ्या लग्नातून श्वेताला एक मुलगा आहे. ज्याचे नाव रेयांश असून तोही त्याच्या आईसोबत म्हणजेच श्वेतासोबत राहतो.

Tags: Instagram PostShweta Tiwaritv actressViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group