Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

श्वेता तिवारीची लेक करणार, बॉलीवूडमध्ये एन्ट्री

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 3, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shweta Tiwari With Palak
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल बॉलीवूड जगतातील अभिनेत्यांची मुले त्यांच्या पालकांचा वारसा चालविण्यासाठी बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेताना दिसत आहे. मग अश्यावेळी लहान पडद्यावरील कलाकारांची मुले मांजराहून कसे चालेल? कसौटी जिंदगी कि या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली प्रेरणा म्हणजेच अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक हि लवकरच आता बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. ‘रोजी: द सॅफरन चॅप्टर’ या चित्रपटातून पलक बॉलिवूडमध्ये एंट्री करतेय. तिच्या या आगामी चित्रपटाचे नुकतेच टिझर लॉन्च करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CNIZuOyB9Sz/?utm_source=ig_web_copy_link

‘रोजी: द सॅफरन चॅप्टर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल रंजन मिश्रा यांनी केले आहे. तर या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असून एक भयपट प्रेमकथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी पालकाने प्रचंड मेहनत घेतली असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले.चित्रपट निर्मात्यांच्या म्हण्याप्रमाणे या भूमिकेसाठी देशभरातील हजारों मुलींनी ऑडिशन्स दिल्या होत्या. मात्र इतक्या मुलींमध्ये पलकची निवड करण्यात आली. पलकसोबत अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मल्लिका शेरावतदेखील या हॉरर चित्रपटामध्ये दिसणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर त्यात जास्त पात्रं उघडकीस येत नसल्याचे समजते. तरी या चित्रपटाचा सूर आणि कलाकारांच्या भूमिका भुताटकीच्या भयाण जगात प्रेक्षकांना जाईल, हे मात्र खरं. वास्तविक जीवन घटनेवर आधारित प्रसंगातून हा चित्रपट साकारण्यात आला आहे. सध्या हा चित्रपट अंतिम टप्प्यात आला असून लवकरच प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.

Tags: horror moviePalak TiwariProducer Vishal Ranjan MishraShweta Tiwariupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group