Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लव्ह इन पॅरिस!! मराठमोळ्या जोडप्याचा विदेशात रोमांस; लिपलॉकचा रोमँटिक फोटो VIRAL

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 6, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Siddharth_Mitali
0
SHARES
98
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. मराठी सिने विश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असं हे एक जोडपं नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे चर्चेत असत. कधी एखादा फोटो तर एखादा व्हिडीओ त्यांच्याविषयी गॉसिप होण्याचं कारण ठरतो. अलीकडेच सिद्धार्थ आणि मिताली एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी कामातून सुट्टी घेऊन पॅरिसला गेले होते. या सुट्टीचे काही फोटो, व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यांपैकी त्यांचं पॅरिसमधील फोटोशूट भारी चर्चेत आलं आहे आणि त्या फोटोवर तर कमेंट्सचा नुसता पाऊस पडतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth & Mitali | Travel couple (@tinypandaofficial)

सिद्धार्थ आणि मिताली दोघेही आपापल्या कामातून काही निवांत क्षण काढून एकमेकांसोबत फिरायला गेले होते. अनेकदा हे कपल एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियावर अगदी बिनधास्त व्यक्त करताना दिसते. आताही दोघांनी पॅरिसमध्ये जीवाची मजा केल्याचे त्यांच्या फोटोंवरून दिसत आहे. इतकेच नव्हे तर यावेळी त्यांनी पॅरिसमध्ये एक खास कपल फोटोशूट केलं. जे सोशल मीडियावर हवा करताना दिसत आहे. या फोटोशूटमधील एका फोटोत तर सिद्धार्थ मितालीने चक्क लिपलॉक केला आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी या फोटोंवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Siddharth & Mitali | Travel couple (@tinypandaofficial)

सिद्धार्थ आणि मितालीने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर हे फोटो क्लिक केले आहेत. यावेळी मितालीने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला होता. अतिशय सुंदर ऑफ शोल्डर पिंक कलरचा फ्रॉक तिने परिधान केला होता. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट आणि पिंक स्ट्रॅप्स असलेली पॅन्ट अन ती शर्ट- कोट असं ड्रेसिंग केलं होत. दोघांनीही हे फोटोशूट अगदी रोमँटिक पद्धतीने केलं आहे. त्यांच्यातील प्रेम त्यांचं बॉण्ड या फोटोंमध्ये अगदी स्पष्ट दिसून येत आहे. त्यांचा लिपलॉक करतानाचा फोटो पाहून तर अनेक सेलिब्रिटी तसेच चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Tags: Bold PhotoshootInstagram PostMitali MayekarSiddharth ChandekarTrending CoupleViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group