Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आपला सिद्धू आहे ‘या’ व्यक्तीचा जबरा फॅन; जाणून घ्या कोणासाठी केली खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Siddharth Jadhav
0
SHARES
103
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील हसणारा आणि हसवणारा तसेच सतत फुल्ल एनर्जी असणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव सगळ्यांचाच लाडका आहे. गेला उडत सारखं दर्जेदार नाटक करून अनेक चित्रपटात अनेक भूमिका साकारून त्याने अनेकदा चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावली आहे. मराठी सिनेसृष्टीच काय तर आता बॉलीवूडही त्याच्या प्रेमात आहे. अलीकडेच सिद्धार्थचे ‘तमाशा live’ आणि ‘दे धक्का 2’ असे २ बहारदार चित्रपट येऊन गेले. सिद्धार्थची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे याबद्दल काही विशेष सांगायला नको. पण सिद्धार्थ स्वतःसुद्धा कुणाचातरी चाहता आहे हे सांगणारी एक पोस्ट त्याने केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सिद्धार्थने एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम चांगला परिचयाचा असेलच. याच्याशी संबंधित एका व्यक्तीसाठी हि पोस्ट सिद्धूने केली आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमात पोस्टमनचं पत्र तुम्ही अनेकदा ऐकलं असाल. मनाला भावणारं आणि डोळ्यात टचकन पाणी आणणारे हे लेखन करणारे प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या लेखणीची धार यातून समजतेच. अरविंद यांनी चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून कित्येकांना जीवविध भावनांशी ओळख करून दिली. त्याप्रमाणे अरविंद जगताप सध्या नाटक, वेब सिरिज, चित्रपट अशा विविध माध्यमांत लेखन करत आहेत. अलीकडेच त्यांची आणि सिद्धार्थची अचानक भेट झाली.

View this post on Instagram

A post shared by Arvind Jagtap (@arvind_jagtap_official)

या भेटीचा फोटो शेअर करत सिद्धार्थने स्वतःला अरविंद यांचा फॅन म्हटलं आहे. या भेटीदरम्यान अरविंद जगताप यांनी सिद्धूला त्यांचे ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हे पुस्तक भेट दिले. त्यांनंतर सिद्धार्थने हि पोस्ट शेअर केली. यात त्याने लिहिले आहे कि, ‘अरविंद जगताप .. लेखक म्हणून उत्तमच आहे.. हे सगळ्यांनाच माहीत आहे..पण माणूस म्हणून पण कमाल आहे… आज अचानक भेट झाली.. पण भेटीतला आपलेपणा मला खुप भावला… भावा ही तुझ्यासाठी “गोष्ट छोटी” असेल.. पण माझ्यासारख्या तुझ्या FAN साठी “डोंगराएवढी.. लव्ह यू भावा

Tags: Arvind JagtapInstagram PostSidharth JadhavViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group