Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS मराठीच्या घरात आपला सिद्धू येणार; पण जाताना कुणाला घेऊन जाणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 2, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरात चार वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून चॅलेंजर्स आल्यापासून घर नुसतं दणाणलं आहे. आता या घरात रोज नवा राडा होतोय. त्यातच आता बिग बॉसने रजा घेतल्यामुळे चॅलेंजर्सच्या हातात राज्य आलं आहे आणि स्पर्धकांना पुरती सजा झाली आहे. अशातच घरातील स्पर्धक रोहित शिंदे आणि मीरा जगन्नाथ यांच्यातही वाद झाला आहे. त्यातच आता घरात आपला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव येणार आहे. खरतर तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतोय पण जाताना मात्र तो आणखी एक धक्का देऊन जाणार आहे. हा धक्का असणार आहे एव्हिक्शनचा.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या त्याच्या आगामी ‘बालभारती’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सिद्धार्थ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या तो याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री करताना आपल्याला दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

त्याला घरात पाहून साहजिकच सगळे स्पर्धक भारी खुश होतील. पण हा आनंद किती काळ टिकेल ते काही सांगू शकत नाही. कारण मजा करुयात म्हणत सिद्धांत थोड्याच वेळात शाब्दिक बॉम्ब फोडताना दिसणार आहे आणि नंतर एव्हिक्शनच्या धक्क्याने सगळं घर हादरवून टाकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

व्हायरल प्रोमोमध्ये सिद्धू सांगतोय कि, ‘मी घरातुन बाहेर जातांना एका सदस्यला घरातुन घेऊन जाइलं’. हे एकताच सगळ्या स्पर्धकांचे चेहरे पडतात आणि आता कुणाचीतरी एक्झिट होणार पण कुणाची या प्रश्नात पडतात. अलीकडेच तेजस्विनी लोणारीला तिच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे घर सोडून जावे लागले होते. यावेळी संपूर्ण घर भावुक झाले. यानंतर आता सिद्धार्थसोबत घराबाहेर कुणीही पडलं तरी हा आठवडा स्पर्धकांसाठी डबल एलिमिनेशचा ठरणार आहे. ज्यामुळे सिद्धूचं येन क्षणिक सुखासारखं भासणार आहे.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostPromo VideoSiddharth Jadhav
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group