Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. अन् भर मैदानात धोनीच्या पाया पडला अरिजित सिंग’; ‘त्या’ एका क्षणाने भारावले प्रेक्षक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 1, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
ArijitSingh_M.S.Dhoni
0
SHARES
108
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड संगीत विश्वातील अत्यंत लोकप्रिय गायक अरिजित सिंग लाखों हृदयांची धडकन आहे. अरिजीतचा आवाज अतिशय जादुई आणि त्याच वागणं अतिशय संस्कारी आहे. त्याच्या कॉन्सर्टमध्ये मरणाची गर्दी पहायला मिळते. ज्यामुळे तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो.

View this post on Instagram

A post shared by ARIJIT SINGH – A MAGICAL VOICE (@arijitsinghamagicalvoice)

तर दुसरीकडे टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एम. एस. धोनीच्या चाहत्यांची संख्या मोजी तितकी कमीच. त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. असे हे दोघेही एकत्र स्पॉट झाले आणि यावेळी जे घडलं ते पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. यंदाच्या IPL मधला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अरिजित चक्क धोनीच्या पाया पडताना दिसतोय.

Yesterday Highlight
ARIJIT SINGH × MS DHONI #IPLonJioCinema #ArijitSingh #MSDhoni pic.twitter.com/CfloE64eTJ

— 🎗️𝙀𝙡 𝙍𝙤𝙮 ᴀꜱ ʟᴏᴠᴇʀ🎗️ (@EL_Roy_AS) April 1, 2023

नुकतीच शुक्रवारी ३१ मार्च २०२३ पासून IPL च्या १६ व्या सिजनची सुरुवात झाली आहे. या सिजनच्या उद्धाटन सोहळ्यासाठी अनेक कलाकारांनी उपस्थिती होती. यावेळी धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स या संघांमध्ये पहिली मॅच झाली. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला. मात्र या सामन्यादरम्यान गायक अरिजित सिंग आणि धोनीची भेट हि कायम स्मरणात राहील अशी घडली आहे. अरिजितने नेहमीच त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. तर धोनीने त्याच्या कमालीच्या खेळाने सगळ्यांचे मन जिंकले आहे. खरंतर हे दोघेही एकमेकांच्या कामाचा आदर करतात आणि एकमेकांचे मोठे चाहते आहेत. मग अरिजित धोनीच्या पाया का पडला..?

View this post on Instagram

A post shared by Milan Mohanty Srm (@milan__mohanty)

तर झालं असं कि, धोनीने स्टेजवर येताक्षणी उपस्थित तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना या दोघींसोबत हस्तांदोलन केले. यानंतर धोनी अरिजितकडे आला. तर अरिजीतने खाली वाकून धोनीच्या पायाला स्पर्श केला. यावेळी धोनीने त्याचा हात पकडला आणि वर उचलून त्याला घट्ट मिठी मारली. या दोघांच्या भेटीचा हा एक अद्भुत आणि विलक्षण असा क्षण पाहून सगळेच भारावले.

View this post on Instagram

A post shared by Saurabh Mittal (@mittalsahab12)

या दोन्ही व्यक्ती आपल्या कामाबाबत प्रामाणिक आणि गर्व नसलेल्या असल्यामुळे त्यांच्या भेटीचा हा क्षण कायमचा मनात कैद झाला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांनी डोक्यावर घेतला आहे आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल केला आहे. चाहत्यांनी अरिजित आणि धोनी यांच्या साधेपणाचे भरभरून कौतुक केले आहे.

Tags: Arijit SinghBollywod SingerIndian CricketerInstagram PostIPLM.S.DhoniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group