Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चिमुकलीची रश्मिकाला तगडी टक्कर; ‘सामी सामी’ वर अशी थिरकली कि अभिनेत्री झाली थक्क

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 14, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Sami Fever
0
SHARES
340
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत गाजला. या चित्रपटातील गाणी, डायलॉग, ऍक्शन सगळं काही सुपर से उपर ठरलं. या चित्रपटातील गाण्यांनी तर रिल्सवर कमाल केली होती. सोशल मीडियावर सामी सामी या गाण्यावर अनेक लोक थिरकताना दिसले. अनेकांनी यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो रश्मिकाच्या नजरेला पडताच तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Maaaaadddddeeeeee myyyyy daaaaaay.. I want to meet this cutie..💘
how can I? 🥹 https://t.co/RxJXWzPlsK

— Rashmika Mandanna (@iamRashmika) September 14, 2022

हा व्हिडीओ एका लहान मुलीचा असून सोशल मीडिया ट्विटरवर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण अभिनेत्री रश्मिका मंदानाने हा व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे आणि सोबत कॅप्शन लिहिले आहे. यामध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे कि, ‘या क्यूट मुलीने माझा दिवस गोड केला, मला तिला भेटायची इच्छा आहे.’ सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्लीची नटखट भूमिका साकारली आहे. तिचा सामी सामी डान्स चांगलाच हिट ठरला. यानंतर आता या शाळेतल्या चिमुकलीचा डान्स व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजलेलं नाही पण हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विकास बहल दिग्दर्शित ‘गुडबाय’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा असून येत्या 7 ऑक्टोबर २०२२ रोजी हा चित्रपटात सर्वत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच पुष्पा या चित्रपटाच्या सीक्वेलच्या शूटिंगलाही सुरुवात झाल्याचे समोर आले आहे.

Tags: Pushpa: The Rise Movierashmika mandanaTwitter PostViral SongViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group