Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘खतरों के खिलाडी’च्या आगामी सिजनमध्ये बिग बॉस १४ चे अनेक स्पर्धक दिसणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2021
in गरम मसाला, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Khatron Ke Khiladi Poster
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘खतरों के खिलाडी ११’ च्या स्पर्धकांची नुकतीच यादी समोर आली आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका आस्था गिल दिसण्याची शक्यता आहे. तर अभिनेता एजाज खानला सुद्धा खतरों के खिलाडीसाठी निवडण्यात आलं आहे. अभिनेता एजाज खान हा बिग बॉस १४ मध्ये दिसला होता. ‘रोडीज’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीस आलेला अभिनेता वरुण सूद देखील खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Eijaz Khan (@eijazkhan)

त्याचबरोबर कलाकार आणि निवेदक अर्जुन बिजलानीसुद्धा या शोमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. गायक आणि बिग बॉस १४ स्पर्धक राहुल वैद्य यानेही खतरों के खिलाडी शोसाठी मेकर्सला होकार कळवला असल्याची माहिती आहे. ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेत ‘श्रीकृष्ण’ ही भूमिका साकारलेला अभिनेता सौरभ राज हा सुद्धा खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे. तसेच ‘रोडीज’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीस आलेला अभिनेता वरुण सूदसुद्धा खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

छोट्या पडद्यावरील चेहरा आणि बिग बॉस १४ स्पर्धक अभिनव शुक्लासुद्धा रोहित शेट्टीच्या या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. बिग बॉस १४ मधील तगडीची स्पर्धक निक्की तंबोली सुद्धा खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे.

Tags: Abhinav ShuklaBigg Boss14Eijaz KhanKhatron Ke KhiladiNikki TamboliRahul Vaidyarohit shettySaurabh RajVarun Sood
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group