Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, वेबसिरीज, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Babil Khan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित बुलबुल हा चित्रपट प्रेक्षकांना गेल्या वर्षी पाहायला मिळाला होता. तर यावर्षी याच चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. इतकेच नव्हे तर याही चित्रपटाची निर्मिती अनुष्काच करणार आहे. मात्र यावेळी अनुष्का या चित्रपटात एका नव्या अभिनेत्याला संधी देणार आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबील असल्याची चर्चा सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by Babil (@babil.i.k)

इरफान खान या अभिनेत्याने केवळ बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडमध्येसुद्धा एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले होते. मात्र इरफान खान यांचे गतवर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुले सिनेसृष्टीने एक गुणी कलाकार गमावला. आता लवकरच पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून मुलाने चित्रपटसृष्टीत येण्याचा विचार केला आहे. बाबीलला अभिनेता बनायचे आहे, असे त्याने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. आता त्याला चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. तर अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याला इंडस्ट्रीत लॉन्च करणार असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Babil (@babil.i.k)

या चित्रपटाचे नाव ‘काला’ असून याचे चित्रीकरण सध्या काश्मीरमध्ये सुरु आहे. या चित्रपटात बाबीलसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तृप्तीला बुलबुल या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली होती. बाबीलने करीब करीब सिंगल या चित्रपटाच्या टीममध्ये असिस्टंट म्हणून काम केले होते. तसेच अनेक नाटकांच्या ग्रुपमध्ये देखील बाबील कार्यरत असतो. सोशल मीडियावर देखील तो सध्या मोठ्या प्रमाणात त्याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे आता एक अभिनेता म्हणून बाबील प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Tags: anushka sharmaBabil KhanBulbul MovieLate Actor Irfan KhanSocial Media PostTrupti Dimriupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group