Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘फुलावानी गोड दिसती’; लॅव्हेंडर रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सोनालीचं सौंदर्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 3, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
144
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अत्यंत गोड आणि सुंदर अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीकडे पाहिले जाते. शिवाय तिच्या सौंदर्यासाठी तिला मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखलं जात. सोनालीच्या सौंदर्याने आजतागायत ना जाणे कित्येक हृदयं घायाळ केली आहेत. त्यात ती स्वतः सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि एखादा नवा लूक केला कि लगेच आपल्या चाहत्यांसह शेअर करून मोकळी होते. मग काय.? चाहत्यांच्या प्रेमाचा नुसता धो धो पाऊस पडतो. आताही तिने नव्या ड्रेसमधील काही गोड फोटो शेअर केले आहेत. ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये ‘Decided to paint the town lavender’ लिहिले आहे. सोबत तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लॅव्हेंडर रंगाच्या लॉन्ग गाऊन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. जे कमालीचे सुंदर दिसत आहेत. या फोटोंमध्ये सोनाली लॅव्हेंडरच्या फुलासारखी दिसतेय असं काही नेटकरी म्हणत आहेत. तर अनेकांनी लॅव्हेंडर रंगाच्या आऊटफिटला विशेष पसंती दिली आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे अनेकदा ती असे विविध पेहरावातील फोटो आवर्जून शेअर करताना दिसते. मग एखादा प्रोजेक्ट असो किंवा इव्हेन्ट. दरम्यान तिने परिधान केलेल्या विविध आऊटफिटची चर्चा आपसूकच सोशल मीडियावर होताना दिसते. सध्या सोनालीचं हे लॅव्हेंडर रंगाच्या आऊटफिटमधलं फोटोशूट सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने तर यावर कमेंट करताना म्हटलं आहे कि, ‘परी….लव्हेंडर कलरचे कपडे घालते..आज प्रथमच कळले.’ तर अनेकांनी तिच्या सौंदर्यावर हार्ट ईमोजी आणि किसेस इमोजीची बरसात केली आहे.

Tags: Celebrity Social Media PostInstagram PostMarathi Actresssonalee kulkarniViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group