Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठमोळ्या सोनालीच्या अदांचा नेटकऱ्यांना ‘रंग लागला’; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 12, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. त्यात ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या ती तिचा आगामी चित्रपट तमाशा लाईव्हच्या प्रमोशनमध्ये चांगलीच व्यस्त आहे. तमाशा लाईव्ह मध्ये ती शेफाली नामक वृत्त निवेदिकेची भूमिका साकारते आहे. या चित्रपटात सोनालीसह सचित पाटील, सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवीदेखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हि अख्खी टीम काही ना काही फंडे आजमावत आहे. त्यातच आता चला हवा येऊ द्या मध्ये हे सारे आल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यानच एक फोटोशूट सोनालीने शेअर केलं आहे. जे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. अधिकृत इंस्टाग्रामवर तिने हे फोटोशूट शेअर केल्यामुळे तिच्या फॉलोवर्स आणि चाहत्यांनी याला चांगलीच पसंती दर्शवली आहे. या फोटोमध्ये सोनालीने कॅमेराला वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. प्रत्येक पोझमध्ये सोनाली कमालीची दिसतेय. यामध्ये तिने वेस्टर्न आउटफिट परिधान केला आहे. जे विविध रंगाचे मिक्समॅच मटेरियल आहे. हे फोटो शेअर करताना सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, चला हवा येऊ द्या …. कारण आता सगळ्यांना “रंग लागला” आहे #तमाशाlive चा, पाहा चित्रपटगृहात #15july पासून आणि @zeemarathiofficial वर आज आणि उद्या ९.३० वाजता.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीच्या या फोटोंवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणतय, शेफालीची हवा. तर कुणी म्हणतंय, कमाल दिसतेयस. तर कुणी असंही म्हणतंय कि, तू तर बार्बी डॉलपेक्षाही सुंदर दिसत आहेस.. अगदी एखादी परीसारखी. सोनालीच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं तर, येत्या १५ जुलै २०२२ रोजी तिचा ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट रिलीज होतोय. हा एक संगीत पर्वणी असणारा चित्रपट असून याचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच शेफाली या पात्रासाठी सोनालीने स्वतः गाणे गायले आहे. तर अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेही आपल्या आवाजात एक रॅप सॉंग गायले आहे.

Tags: chala hawa yeu dyaInstagram Postsonalee kulkarniTamasha LiveViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group