Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कुणालरावांची आई जशी..’; सासूबाईंविषयी काय म्हणाली सोनाली कुलकर्णी..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 28, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
166
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि मराठी सिनेसृष्टीत अप्सरा म्हणून ओळखली जाते. ती दिसतेच एव्हढी सुंदर कि तिला पाहून कुणीही फ्लॅट होईल. जसा कुणाल बेनोडेकर झाला. सोनाली आणि कुणाल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालयानंतर त्यांनी लग्न केलं. अशा पद्धतीने हजारो.. लाखो हृदय तोडून मिस कुलकर्णी झाली मिसेस बेनोडेकर. हा मिस टू मिसेस प्रवास साधताना सोनालीला अनेक संगती मिळाल्या. अनेक आशीर्वाद मिळाले. ज्यामध्ये तिच्या सासूबाईंचाही समावेश होता. तर नवरात्रीनिमित्त सोनालीने के पोस्ट शेअर करत आपल्या सासू बाईंविषयी सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीच्या आपल्या या पोस्टमध्ये सासूबाईंसोबतचा साखरपुड्यातील एक खास फोटो शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली, कुणालरावांची आई जशी माझी दुसरी आई” #माझ्यानवदुर्गा #तिसरी #सासूबाई #नवदुर्गा.. माझे लाड करणारी, खूप प्रेम करणारी.. माझ्या नवऱ्याला, आमचा संसार घडवणारी, माझी लाडकी #motherinlaw @chhayabenodekar #mil #देवी #navratri #special #navdurga #happynavratri #devi #sonaleekulkarni #benodekar तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा’

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा विवाह कोरोना काळात झाला होता. यामुळे बरीच पाहुणे मंडळी, मित्र परिवार उपस्थित राहू शकला नाही. पण लग्न एकदाच होत. ते धुमधडाक्यात झालं पाहिजे म्हणून सोनाली आणि कुणालने सर्व विधी परंपरेनुसार, मित्र, कुटुंबाच्या साक्षीने पुन्हा लग्नगाठ बांधली.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

या शुभ प्रसंगाचे प्रत्येक क्षण चाहत्यांनाही अनुभवता यावे म्हणून सोनाली कुणालची वेडींगस्टोरी प्लॅनेट ओटीटी मराठी या प्लॅटफॉर्मवर रिलीज केली गेली. जिला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

Tags: Instagram Postsonalee kulkarniViral Photoviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group